बालदिनानिमित्त शाळकरी मुलांसाठी खास शैक्षणिक अॅप्सविषयी.
आपला सध्याचा एलसीडी किंवा एलईडी टीव्ही आपण स्मार्ट टीव्ही म्हणून वापरू शकतो.
अहवालात सर्वात महत्त्वाची गोष्ट करण्यात आली ती म्हणजे अॅपआधारित टॅक्सींवर नियमन आणले आहे.
गॅजेट्स आहेत जे तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये मिळतील तसेच तुमच्या प्रियजनांना उपयुक्तही ठरतील.
दिवाळीच्या निमित्ताने ग्राहक स्वस्त व मस्त चिनी वस्तूंनाच पसंती देत आहे.
डॉ. देशमुख यांच्या निर्णयामुळे आज लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे.
मुंबईतील प्रवास सोपा व्हावा या दृष्टीने बुलेट ट्रेनच्या स्थानकाला मेट्रोची स्थानके जोडली जाणार आहेत.
दिवाळी खरेदीच्या गुगल सर्चमध्ये ८० टक्क्यांनी वाढ झाली
एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकात २३ मुंबईकर सरकारी अनास्थेचे हकनाक बळी ठरले.
लावा मोबाइल’ ही तशी तरुण कंपनी. २००९ मध्ये हरी ओम राय यांनी या कंपनीची स्थापना केली.
विविध ई-व्यापार संकेतस्थळांनी ऑनलाइन खरेदी महोत्सव आयोजित केला आहे.
मुंबई विद्यापीठात तीन महिन्यांपासून ऑनस्क्रीन मूल्यांकनामुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे.