
आपल्याला एखादी मोठी वस्तू खरेदी करायची असेल तर आपण आपल्या आसपासच्या मंडळींची चर्चा करतो.
आपल्याला एखादी मोठी वस्तू खरेदी करायची असेल तर आपण आपल्या आसपासच्या मंडळींची चर्चा करतो.
गेल्या आर्थिक वर्षांत भारतीय बनावटीच्या फोन्सना चांगलीच मागणी वाढल्याचे काही अहवालावरून समोर आले आहे.
भारत ही जगातील सर्वात मोठी बाजारपेठ असल्यामुळे येथे येण्यासाठी प्रत्येक कंपनी धडपडत असते.
लोकलमध्ये गर्दीत एका पायावर जेमतेम उभ राहाला मिळाले की लगेचच खिशातून मोबाइल बाहेर येतो
हाच तो यूटय़ूबवर अपलोड करण्यात आलेला पहिलावहिला एकोणीस सेकंदांचा व्हिडीओ.
प्रोजेक्टर म्हटलं की अनेक वायर्स संगणकाला किंवा लॅपटॉपला जोडणे हे आलेच.
‘हे असे का?’ असा प्रश्न कुणी विचारला की, भारतीय संस्कृतीत आजही त्याची गळचेपीच होते.
‘व्हिडीओ ऑन डिमांड’ ही संकल्पना घेऊन एखाद्या मालिकेचा भाग पाहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
मागच्या आवडय़ातील बुधवारी रिंगिंग बेल या कंपनीने भारतीय स्मार्टफोन बाजारात एकच खळबळ उडवून दिली.
सौर ऊर्जेवर चालणाऱ्या मोबाइल पॉवर बँक्स बाजारात उपलब्ध होऊ लागल्या.
दोन हजारांपेक्षा जास्त गेम असलेले हे अॅप सध्या बिटा स्वरूपात उपलब्ध आहे.