एखादा संगणक वापरण्यासाठी हार्डवेअरनंतर सर्वात महत्त्वाचे असते ती त्याची ऑपरेटिंग प्रणाली.
एखादा संगणक वापरण्यासाठी हार्डवेअरनंतर सर्वात महत्त्वाचे असते ती त्याची ऑपरेटिंग प्रणाली.
अस्सल भारतीय बनावटीच्या या ऑपरेटिंग प्रणालीचा खरा वापर केला तो तामिळनाडू सरकारने.
स्वस्त आणि मस्त या सूत्राने काम करणाऱ्या या कंपनीचा हा फोनही तसा सुमारच आहे
होशांगचे प्रकरण तसे दुर्मीळ होते. यामुळे आमच्यासाठीही ते एक आव्हान होते.
डिजिटल भारताचे स्वप्न पाहात असतानाच त्याबरोबर येणारी आव्हानेही खूप मोठी असणार आहेत.
सरत्या वर्षांने ग्राहकराजाला तंत्रज्ञानाने सज्ज करण्याचा प्रयत्न केला.
इंटरनेट समानतेचा मुद्दा केवळ पैशांपुरता उरतो, की वेगाची समानता ही खरी गरज आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे