अत्याधुनिक सुविधाही या फोन्समध्ये आहेत.
निकाल जाहीर होऊन उपयोग काय, असा प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत.
इतकेच काय तर आपल्या इंटरनेट वापरावरून मायाजालवर आपलं एक व्यक्तिमत्त्व तयार होतं.
मुंबई विद्यापीठातील ऑनस्क्रीन मूल्यांकनाच्या गोंधळामुळे सर्वच निकाल रखडलेले आहेत.
मेट्रो-३च्या कामामुळे दक्षिण मुंबईतील सुमारे दीडशेहून अधिक व्यापाऱ्यांचे वर्तमान अंधारात जाणार आहे.
उत्सवादरम्यान गणेशभक्तांच्या सुरक्षेबाबत मंडळे बेफिकीर असल्याचे दिसून आले आहे.
गोंधळ सावरण्याचा प्रयत्न; लाखो विद्यार्थ्यांचे निकाल रखडले
ज्य सरकार जोपर्यंत या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आग्रही होत नाही तोपर्यंत ते होणे आवघड आहे.
ई-शॉपिंग संकेतस्थळांवर खरेदी करताना सर्वाधिक खबरदारी ही पैसे भरताना घ्यावी.