अद्याप यावर काहीही झाले नाही आणि प्राध्यापकांचे दोन महिन्यांचे पगार रखडलेलेच आहेत.
अद्याप यावर काहीही झाले नाही आणि प्राध्यापकांचे दोन महिन्यांचे पगार रखडलेलेच आहेत.
विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासोबत चालवलेला खेळखंडोबा सुरूच आहे.
देशाला ७५०० किमीचा सागर किनारा आणि सुमारे २० हजार किमीचा नदीचा मार्ग उपलब्ध आहे.
एसर या लॅपटॉप बनविणाऱ्या कंपनीने नुकतीच आपली एसर अॅस्पायर पीसी स्टिक बाजारात आणली आहे.
मोदी सरकारकडून विज्ञानविषयक संस्थांच्या अर्थसाहाय्यात सध्या लक्षणीय कपात करण्यात आली आहे.
तराळ संशोधन संस्थेचे यश आपणास आज दिसते त्याच्या यशाचे गमक आहे ते डॉ. राव यांच्यासारख्यांनी दिलेल्या दिशेमध्ये.
देशातील शालेय शिक्षणापासून उच्चशिक्षणापर्यंत सर्वच क्षेत्रांत आमूलाग्र बदल घडविण्याचे प्रयत्न त्यांनी केले.
‘कोकाकोला या कंपनीला पाहिजे तसा नकाशा बनवून देण्यासाठी आम्ही एक वर्षांचा कालावधी मागितला.
तंत्रज्ञान विश्वात ज्याचे कोणी नाही त्याचे गुगल असते अशी एक म्हण तयार झाली आहे.
या परिसरातील जे. टाटा मार्ग वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे
देशात वर्षांला पाच कोटींहून अधिक अभ्यासक्रम पूर्णत्वाची प्रमाणपत्रे दिली जातात.
आयआयटी मुंबईत विविध प्रकल्पांच्या माध्यमातून हे सर्व एकत्रित आलो.