पीएचडी इच्छुक ३०० विद्यार्थ्यांचे नुकसान
आपला सोबती झालेला स्मार्टफोन आपल्याला कोणत्याही अडचणीच्या वेळेत नक्कीच उपयोगी ठरतो.
अणुऊर्जा आयोगाच्या अखत्यारीतील संस्थांनाही फटका
९ ऑगस्ट रोजी सर्व राज्यांमधील राजधानीच्या शहरात हा निषेध मोर्चा काढण्यात यावा, असे आवाहन वैज्ञानिकांच्या गटाने केले आहे.
गेल्या पाच वर्षांत अणुऊर्जा आयोगाच्या निधीतही फारशी वाढ करण्यात आलेली नाही.
या शाळेने संगणकांमध्ये ‘विंडोज’ऐवजी स्वदेशी संगणकीय कार्यप्रणालीचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे.
पुलाखालची जागा म्हणजे अतिक्रमण आणि कचरा टाकण्याची हक्काची जागा म्हणूनच पाहिले गेले आहे.
विजेत्याला अंतिम फेरीत दहा लाख अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक मिळवण्याची संधी मिळणार आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकांच्या वेळेस समाजमाध्यमांवर अनेक उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या.
यामुळे या कंपनीसोबत जोडल्या गेलेल्या इतर विक्रेत्यांना आता या व्यासपीठाचा वापर करता येणार नाही.
संगणक आपण थेट आपल्या हातातील स्मार्टफोन अथवा टॅबशी जोडून संगणकाचा ताबा मिळवू शकतो.