पावसातही आनंदात भंग न करता काम करू शकणारे गॅजेट्स बाजारात आले आहेत.
यम, जलद सेवा आणि ग्राहकांचा विश्वास हेच या यशाचे गमक असल्याचे अर्चित सांगतो.
मुंबईत सध्या कुलाबा ते सिप्झ या ३३.५ या भुयारी मेट्रो मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
देशात कोणतीही नवी समस्या उभी राहिली की त्यावर तोडगा काढण्यासाठी नवउद्यमी सरसावतात.
सुमारे अडीचशे अॅप्स उपलब्ध; नवउद्यमींना संधी
दिवसभरात सुमारे ४० ते ५० हजार पादचारी या पुलांचा वापर करतात
तंत्रस्नेही मंडळी सध्या वास्तवापेक्षा आभासी वास्तावात अधिक रमू लागली आहे.
काळाची पावले ओळखत ऑटोमोबाइल उद्योगात यापूर्वीच इलेक्ट्रिक वाहने उभारण्यास सुरुवात केली होती.
जगभरात ही जीपीएस प्रणाली विविध देशांच्या उपग्रहाच्या माध्यमातून काम करत आहेत
काही जणांनी समाज माध्यम व्यवस्थापन, एसईओ अशा अभ्यासक्रमांनाही पसंती दिली आहे.
यांत्रिकीकरण आणि परदेशांतील धोरणे कारणीभूत ठरणार