
सव्वाचार एकर भूखंडावर पसरलेल्या शीव कोळीवाडय़ात सव्वा एकर भूखंडावर कोळी समुदायाची १८ घरे आहेत.
सहायक संपादक, लोकसत्ता
गेली ३२ वर्षे पोलीस-गुन्हेगारी तसेच गृहनिर्माण या विषयात विशेष वार्तांकन.
सव्वाचार एकर भूखंडावर पसरलेल्या शीव कोळीवाडय़ात सव्वा एकर भूखंडावर कोळी समुदायाची १८ घरे आहेत.
झोपडपट्टी पुनर्वसन कायद्यात याबाबत असलेल्या तरतुदीचा वापर करता येईल का, याची चाचपणी केली जात आहे.
माजी मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या मर्जीतील कंत्राटदारांना खिरापत वाटल्याचे दिसून येत आहे.
प्रस्तावित विकास नियंत्रण नियमावलीत तरतूद; आता ५०७ चौरस फुटाचे किमान घर मिळणार महापालिकेने जारी केलेल्या प्रस्तावीत विकास नियंत्रण नियमावलीत अखेर…
२०१३ मध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले.
झोपु कायद्यातील कलम तीन क नुसार १०० एकरपेक्षा अधिक आकाराच्या भूखंडावर झोपु योजना राबविता येते.
चारकोप येथे राहणारे व्यापारी संजय शाह हे ‘त्या’ दिवशी घराबाहेर पडले.
शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे पुनरूज्जीवन, सव्वा अकरा टक्के व्याजाने सरकारी कर्ज
वरळी कोळीवाडय़ाची पुन्हा झोपडपट्टीकडे वाटचाल सुरू होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
िदडोशी येथे फिल्मसिटीजवळ ‘डी. बी. रिअल्टी’च्या मालकीचा सुमारे २० एकर भूखंड आहे.
दक्षिण मुंबईत भाडेकरूंची संख्या लक्षणीय आहे. भाडेकरूंच्या जागांवर विकासकांचेही लक्ष आहे.