
जनतेला आपल्यापर्यंत वा अन्य कुठल्याही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे यावे लागू नये, अशी आपली इच्छा आहे.
सहायक संपादक, लोकसत्ता
गेली ३२ वर्षे पोलीस-गुन्हेगारी तसेच गृहनिर्माण या विषयात विशेष वार्तांकन.
जनतेला आपल्यापर्यंत वा अन्य कुठल्याही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे यावे लागू नये, अशी आपली इच्छा आहे.
‘वेडा’ ठरविलेल्या अभियंत्याच्या पाठपुराव्यामुळे
म्हाडाच्या मुंबईत ५६ वसाहती असून यांपैकी अनेक वसाहतींचा पुनर्विकास सुरू आहे.
ऐन दंगलीच्या काळात मुंबईत विस्कटलेल्या, तुटलेल्या मनांना जोडण्याचे कामही पडसलगीकर यांनी केले.
चुकीच्या धोरणामुळे महामंडळाचे १०० कोटींचे नुकसान झाल्याचा दावाही केला जात आहे.
दोन्ही भूखंडावर ही क्लब चालविणाऱ्या कंत्राटदारांनी मात्र आपली पोळी भाजून घेतली आहे.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाची जबाबदारी आतापर्यंत गुन्हे अन्वेषण विभागाच्या सहआयुक्तांकडे होती