लाटांचा मारा थेट डहाणू किनाऱ्याला
डहाणू, तलासरी तालुक्याला मागील दोन वर्षांत ९३ लहानमोठे भूकंप बसले आहेत.
सक्षम अधिकाऱ्यांच्या परवानगीविना बांधकामे, सीआरझेड कायद्याचे सर्रास उल्लंघन
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चारोटी टोलनाक्यावर मुंबई वाहिनीवरून खाजगी वाहनातून अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्यांवर कासा पोलिसांनी बुधवारी कारवाई केली.
आठ हजार कारागिरांवर बेकारीची कुऱ्हाड; कुटुंबीयांची उपासमार
प्रतिखलाशी महिना सात ते आठ हजार तसेच १० हजार रुपयांपर्यंत त्यांना तेथे पगार मिळतो.
जिल्ह्य़ातील ४००हून अधिक बागायतदारांचे नुकसान
जव्हार, मोखाडा तालुक्यातील गाव-पाडय़ांतील नळपाणी योजना फसवणूक प्रकरण
अनेकदा महामार्ग ओलांडताना अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यात बिबटय़ांच्या संख्येत घट होऊ लागली आहे.
नैसर्गिक, मानवनिर्मित संकटांमुळे किनारपट्टीवरील मासेमारी धोक्यात
डहाणू येथे नुकत्याच झालेल्या चिकू बागायतदारांच्या सभेत चिकूबाबतची वस्तुस्थिती उजेडात आली