अनेक तारपावादक वयोवृद्ध झाले असून नव्या पिढीचे वादक तयार होताना दिसत नाहीत.
अनेक तारपावादक वयोवृद्ध झाले असून नव्या पिढीचे वादक तयार होताना दिसत नाहीत.
महावितरणने नेमलेल्या कंत्राटदारांकडून सदोष मीटर गणन
आदिवासी विकास विभागाच्या बेजबाबदार कारभारामुळे विद्यार्थ्यांवर ही परिस्थिती ओढवली असून याबाबत पालकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सायवन, दाभाडी, सुकटआंबा विभागातील आदिवासींना आर्थिक भरुदड
उद्यानाच्या प्रवेशद्वारावर डेब्रिज टाकले जात आहे. संरक्षक भिंतीचे प्रवेशद्वार आणि लोखंडाची चोरी झाली आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासींच्या नशिबी वणवण कायम आहे.
डहाणूच्या पूर्वेकडे अनेक आदिवासी गावे कासा उपजिल्हा रुगणालयाला जोडली आहेत. मात्र तेथे अत्यावश्यक सुविधा नाहीत
डहाणूचे वनक्षेत्र सध्या संवेदनशीन बनले आहे. या क्षेत्रात बिबटय़ांचा वावर आहे
पावसाळ्यात रानभाज्या विकून आणि शेतात मजुरीवर काबाडकष्ट करून कुटुंबाचे संगोपन करतात.
खाचखळग्यांची वाट तुडवत पोटासाठी रानोमाळ भटकंती करणाऱ्या आदिवासींपर्यंत विकासाची गंगा अद्याप पोहोचलेली नाही