
जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. यवतमाळ-वाशिममध्ये कोणत्याही परिस्थितीत शिवसेना उमेदवारास निवडून आणण्याचा चंग पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बांधला…
जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. यवतमाळ-वाशिममध्ये कोणत्याही परिस्थितीत शिवसेना उमेदवारास निवडून आणण्याचा चंग पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बांधला…
‘लोकसत्ता’ने १ मार्चच्या अंकात ‘मोदींच्या कार्यक्रमासाठी तेरा कोटींचा सभामंडप’ या मथळयाने वृत्त प्रकाशित केले होते.
मुनगंटीवार आणि हंसराज अहीर यांच्यातील राजकीय वितुष्ट बघता, लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने दुखावलेले अहीर निवडणुकीत मुनगंटीवारांना साथ देतीलच याबद्दल साशंकता…
भाजप परिवारातील अभाविप कार्यकर्ती मीरा फडणीस हिने संघ परिवारातील लोकांनाच जाळय़ात ओढून त्यांची कोटय़वधी रुपयांची फसवणूक केली आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड आणि यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांच्यातील राजकीय वैमनस्य ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हमरीतुमरीवर आले आहे.
दर पाच वर्षांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळ जिल्ह्यात सभा घेण्याचा क्रम यावेळीसुद्धा कायम राहिला. प्रत्येकवेळी मोदींच्या सभेनंतर यवतमाळ…
ग्रामविकास विभागांअतर्गत महिला बचत गटांचा मेळावा बुधवारी यवतमाळमध्ये आयोजित करण्यात आला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभा निवडणुकीपूर्वी येत्या बुधवारी यवतमाळ जिल्ह्यात दौऱ्यावर येणार आहेत.
खासदार भावना गवळी यांची कोंडी करण्यामागे भाजपचा हात असल्याचे बोलले जाऊ लागले.
राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे आतापर्यंत शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातील येत्या लोकसभा निवडणुकीतील विजयाचे चित्र धुसर झाले आहे.
पालकमंत्र्यासह शिवसेना, भाजपला विश्वासात घेतले नसल्याची चर्चा
आंबेडकर आपल्यासोबत आल्यास देशाच्या राजकारणात दोघांची एकत्रित ताकद निर्माण होईल, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला आहे.