पालकमंत्रीपद काढून घेतल्यापासून शिवसेना चवताळली होती.
पुसद, उमरखेड आणि महागाव या तीन तालुक्यांत राष्ट्रवादीचे अबाधित वर्चस्व असून त्यात एकूण १८ जागा आहेत.
आत्महत्याग्रस्त कुटुंबाला काही लाखांची मदत केली म्हणजे शेतकऱ्याची परिस्थिती सुधारतेच असे नाही.
फेब्रुवारी २०१३ नंतर सेवानिवृत्त प्राध्यापकांमध्ये चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे.
रामदास आठवले दिग्रसला आले आणि आपल्या नावाची सूतगिरणी विदर्भात होत आहे
आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीत संवाद साधून शाळेतील सुरक्षिततेबाबत पोषक वातावरण आहे
ब्रिटिश राजवटीत शेतकरी हितासाठी १९३५ मध्ये भूतारण बँका सुरू करण्यात आल्या होत्या.
देवेंद्र फडणवीस सरकारने १५ डिसेंबरला विदर्भातील सिंचनाबाबत आढावा बठक बोलावली आहे.
धक्कादायक म्हणजे, येथे मुला-मुलींसाठी सामूहिक स्वच्छतागृह असल्याचे दिसून आले.
लोकसत्ताने एका वृत्तविश्लेषात ते भाजपच्या वाटेवर असल्याचे दोनदा वृत्त प्रसिध्दही केले होते.
जिल्ह्य़ात एकूण ९ लाख १० हजार ४६ हेक्टरवर खरिपाची पेरणी झालेली आहे.
परिणामत न्यायालयात रक्कम जमा असूनही प्राध्यापकांना धनादेश मिळाले नाहीत.