जमिनीची पाणी शोषून घेण्याची क्षमता संपली आहे.
द्या राज्यातील सर्व महसूल अधिकारी व कर्मचारी कर्तव्यनिष्ठेची शपथ घेणार आहेत.
उक्तीपेक्षा कृतीवर त्यांचा विश्वास असला, तरी या प्रकरणी सभागृहात बोलण्याचीच कृती करण्याची वेळ आली आहे,
शिफारशींवर सरकारने निर्णय घेतल्यानंतर बीपीएड महाविद्यालयांना त्याप्रमाणे प्रवेश शुल्क आकारावे लागणार आहे.
लोकप्रतिनिधींची उदासीनता आणि सरकारच्या अनास्थेमुळे हा प्रकल्प पुढे सरकत नसल्याचा मोघे यांचा आरोप होता.
ज्यातील नेट-सेट पात्रताधारक बेरोजगारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
महाविद्यालयात प्राचार्य असलेले डॉ. संतोष ठाकरे अमरावती विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांवर सदस्य आहेत.
रात्री झोपेतच असलेले लोक पुराच्या पाण्यात वाहू लागले. तब्बल १६ जणांचे या प्रलयात बळी गेले.
यवतमाळ जिल्हा काँग्रेस अध्यक्षांना मात्र प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण बदलणार नाहीत
या पत्रात निवृत्तीवेतन प्राधिकृत करण्याची कार्यपध्दती स्पष्ट करण्यात आली आहे.
समाजव्यवस्था मजबूत करण्यासाठी शिक्षणाकडे रोजगाराऐवजी संस्कार देणारी व्यवस्था म्हणून पाहिले पाहिजे