स्टार्ट-अप आणि तंत्रज्ञान हे समीकरण गेल्या काही वर्षांत रूढ झाले आहे.
स्टार्ट-अप आणि तंत्रज्ञान हे समीकरण गेल्या काही वर्षांत रूढ झाले आहे.
कस्टमाइज्ड हॅण्डमेड ज्वेलरीच्या क्षेत्रात आज ‘आद्या’ फक्त उदयोन्मुख नाही तर विश्वासार्ह आणि लोकप्रिय नाव आहे.
रात्री बाहेर जेवायला कुठे जायचे याचा विचार करताना आपला शोध हल्ली ‘झोमॅटो’पाशी येऊन थांबतो. संजीव बिगचंदानी यांनीही हा शोध घेतला…
अंमलबजावणी चोख असली पाहिजे. नाहीतर चुकीच्या पद्धतींमुळे, अभ्यासाअभावी चांगल्या कल्पनांची माती होऊ शकते…
मोबाइल एॅप्लिकेशनद्वारे सप्टेंबर २०१५ ला ‘कम्युट’ ही किफायतशीर मिनीबस शटल सर्व्हिस सुरू केली.
नेमक्या कुठल्या उद्योगाला स्टार्टअप म्हणायचं हेसुद्घा समजणं आवश्यक आहे.
‘दूध सी सफेदी निरमासे आये, रंगीन कपडा भी खिल खिल जाए’, या ओळी वापरत ‘निरमा’ने गृहिणींचा विश्वास जिंकला.
‘स्टार्टअप इंडिया’ची अतिशय दिमाखदार सुरुवात नवी दिल्लीतील विज्ञान भवनात १६ तारखेला झाली.