देश म्हणून आपण बाह्य़ सुरक्षा व अंतर्गत सुरक्षा यांतील भेद लक्षात घेणे आवश्यक आहे.
देश म्हणून आपण बाह्य़ सुरक्षा व अंतर्गत सुरक्षा यांतील भेद लक्षात घेणे आवश्यक आहे.
मसूद अझरला सोडून देण्यात आल्यानंतर जैश ए महंमद ही संघटना स्थापन केली.
राफेल करारातील गूढ भाजपच्या अपेक्षेपेक्षा फार वेगाने उलगडत चालले आहे.
अटल पेन्शन योजना फसली असताना सरकार आणखी एक पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन देते आहे.
चौथा मुद्दा म्हणजे आधार योजनेच्या नावाखाली सुरू असलेले अन्याय व अत्याचार थांबले पाहिजेत.
भाजप सरकारच्या काळात शेती क्षेत्राची शोकांतिका वाढली आहे. शेतकरी दु:खी आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी या निवडणुकीआधी जेवढे निर्णय घेता येतील तेवढे घेत सुटले आहेत.
जे लोक चुका मान्य करीत नाहीत त्यांच्यापासून सावध राहणेच मला योग्य वाटते
दसॉ कंपनीला एचएएल ही भारतीय कंपनी करारातील अटींचे पालन करू शकेल की नाही याबाबत शंका होती.
राजस्थानात काँग्रेसने भाजपला एकूण मते व मतांचे प्रमाण या दोन्हीत मागे टाकले आहे.
या निवडणुकांमध्ये जी घटनात्मक मूल्ये पणाला लागली आहेत त्यांची येथे मी चर्चा करणार आहे.