सरकार व रिझव्र्ह बँक ऑफ इंडिया ही मध्यवर्ती बँक यांची तीन पायांची शर्यत सुरू आहे.
सरकार व रिझव्र्ह बँक ऑफ इंडिया ही मध्यवर्ती बँक यांची तीन पायांची शर्यत सुरू आहे.
वैधानिक सल्लामसलतीच्या अखेरीस तुम्ही व गव्हर्नर यांच्यात मतैक्य होणार नाही असे घडू शकते.
उरलेल्या ६१ देशांत मानवी भांडवल निर्देशांक ०.५० किंवा त्यापेक्षा कमी आहे आणि त्या रांगेत भारत आहे.
नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर काश्मीरबाबत अधिक आक्रमक पवित्रा घेतला गेला,
नव्या करारानुसार भारत ३६ विमाने खरेदी करेल आणि त्यांची किंमत जाहीर करण्यात आलेली नाही.
एखाद्या योजनेत किती लाभ लोकांना मिळाला, याची पडताळणी आधारच्या मदतीने सहज शक्य झाली.
सरकारने देशापुढे आर्थिक पेचप्रसंग असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य केले आहे.
जून २०१४ मध्ये एनडीए सरकारने सत्ता हाती घेतली तेव्हा खनिज तेलाचे दर पिंपाला १०९ डॉलर होते.
निश्चलनीकरण म्हणजे नोटाबंदीच्या निर्णयाचा धुरळा अजून खाली बसायला तयार नाही.
सध्या जे पाहणी अहवाल प्रसिद्ध होत आहेत त्यातून रोजगाराची चिंता हाच मुद्दा सामोरा येतो आहे
देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (वय ९३) यांचे गुरुवारी प्रदीर्घ आजारानंतर निधन झाले
भाजपप्रणीत सरकारची आता जागतिक व्यापार संघटनेत कुठलीही वट राहिलेली नाही.