पी. चिदम्बरम

समोरच्या बाकावरून : पुढील आर्थिक वर्षांचा पहिला आगाऊ इशारा

लेखा नियंत्रकांनी (कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स) उपलब्ध करून दिलेले नोव्हेंबपर्यंतचे महसूल तसेच खर्चाचे आकडेदेखील सकारात्मकतेचे निदर्शक आहेत.

lekh GDP rate
समोरच्या बाकावरून : आर्थिक पातळीवर अनिश्चिततेचे सावट!

२०२२ मधील अनपेक्षित घटनांची साखळी २०२३ या पुढील वर्षांचा मार्ग निश्चित करेल. त्याचा परिणाम जगातील सर्व अर्थव्यवस्थांना जाणवेल आणि भारतही…

समोरच्या बाकावरून : महत्त्वाचे प्रश्न.. सावध त्यांची उत्तरे !

गेल्या आठवडय़ात असे काही तरी घडले की संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सत्रांचा कालावधी अचानक कमी करण्यात आला आणि दोन्ही सभागृहे २३…

narendra modi arvind kejriwal
समोरच्या बाकावरून : तीन निवडणुका, तीन निकाल

गुजरातच नाही तर हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आणि दिल्ली महापालिका निवडणुकीमध्ये विजयासाठी सगळे आवश्यक घटक भाजपच्या बाजूने होते.

समोरच्या बाकावरून : न्यायाचा बळी जाऊ नये म्हणून..

सर्वोच्च तसेच उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुकीवरून सध्या न्यायपालिका आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये सुरू असलेला वाद लौकर संपणे आवश्यक आहे.

parliment
समोरच्या बाकावरून : मुख्यमंत्री व्हायचे आहे?

वेगवेगळय़ा पक्षांचे उमेदवार निवडून येतात. बहुमत मिळवलेल्या पक्षाच्या नेत्याला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले जाते आणि त्याला मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली…

समोरच्या बाकावरून: गुजरात प्रारूप विश्वात्मक होवो..

गुजरातच्या विकासाचे प्रारूप देशभरातच अंगीकारले गेले पाहिजे.. फक्त त्यातील बेरोजगारी, कुपोषण, स्त्रियांचे लोकसंख्येतील प्रमाण या मुद्दय़ांबाबत प्रश्न विचारता कामा नयेत!

lekh gujrat bridge
समोरच्या बाकावरून: आता देव गुजरातच्या लोकांनाही संदेश देईल?

३१ मार्च २०१६ रोजी, कोलकातामध्ये विवेकानंद रोडवर ज्याचे बांधकाम सुरू होते असा एक उड्डाणपूल कोसळला. या दुर्घटनेत २७ लोकांचा मृत्यू…

lekh financial crisis
समोरच्या बाकावरून : लोकांचे आर्थिक प्रश्न नजरेआडच?

भारताच्या सध्याच्या आर्थिक स्थितीविषयी भाष्य करणारा लेख लिहिण्यास कुणाही अभ्यासकाला सांगितले, तरी दोन महत्त्वाचे विषय त्या लेखात असतीलच..

lekh narendra modi
समोरच्या बाकावरून : सादरीकरण तर उत्तमच, पण..

मंदिराच्या गाभाऱ्यात मोदींचा पेहराव सोनेरी काठाचे पांढरे अंगवस्त्र आणि त्यावर भगवे स्कार्फवजा उपरणे असा होता. त्याच्या कपाळावर चंदनाची उटी आणि…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या