‘धमाल’, ‘वेलकम’पर्यंत सारे या फ्रॅटपॅकचेच बांधव म्हणता येतील.
भारतातील पॉप संगीताचा प्रवाह आला तो एमटीव्ही आणि व्ही चॅनलच्या आगमनानंतर.
सर्वच गीतकार, संगीतकार आणि गायकांचे आपली पौगंडावस्था व्यतीत केलेल्या शहरावरचे प्रेम अबाधित असते.
२००९चा ऑस्कर सोहळा आणि त्याआधी-नंतरचा काळ जगभरात ‘जय हो’ या शब्दांची भुरळ होती.
जगातील कुठल्याही प्रांतात आणि कोणत्याही भाषेत गाणी लिहिताना समाजभान असते.
श्रीदेवीच्या सुरुवातीच्या बहुतांश भूमिका या भारतीय आदर्शवादी प्रेयसी-पत्नीच्या रूपातील आहेत.
केंड्रिक लमार याची तीन गाणी असलेल्या ब्लॅक पॅँथर अल्बमला १६ फेब्रुवारीपासून उदंड प्रतिसाद लाभतोय.
म्हटला तर हा बालपट आणि शोधला तर आनंदाश्रूंचे पाट वाहायला लावणारा भावूक तणावशून्य आविष्कार आहे.
१९७० च्या दशकात अमेरिकी आफ्रिकन कलावंतांनी हीप-हॉप चळवळ उभार
सिनेमा पाहताना किंवा पाहण्यासाठी निवडताना आपण निश्चितच काही अंतर्गत उपजत निकषांना कवटाळतो.