चिंतेचा आणि स्वाभाविक काळजीचा विषय
गेल्या तीस-चाळीस वर्षांमधील सुश्राव्य संगीत पुन्हा नव्याने ऐकणारी पिढी तयार झाली.
इतर साऱ्या घटकांची मुबलकता असल्यामुळे चित्रपट अधिक आकर्षक बनला आहे.
वृत्ताची जागा जितकी रिक्त तेवढी ग्रॅमी आणि इतर आंतरराष्ट्रीय सोहळ्यांची माहिती अचाट पद्धतीने सादर होते.
आजवर कधीही न ऐकलेली सुरावट कानांवर पडल्याने लोकांनी ते गाणे वेडे होत ऐकले.
गेल्या दहा वर्षांतील इराणी चित्रपट आवडणाऱ्यांचा मोठा वर्ग अशा निरागसनाटय़ांमुळे तयार झाला.
ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या स्केट चॅम्पियनने आपल्या क्षेत्रात विश्वविक्रम केला होता.
या लेखिकेशी पाच लाख डॉलरहून अधिक रकमेचा करार तातडीने बडय़ा प्रकाशन संस्थेने केला.
यंग-अॅडल्ट म्हणजेच तरुणतुर्की चित्रपटांमध्ये सरधोपटतेचे अस्तर नेहमी पाहायला मिळते.
आपल्या भारतीयांइतके श्रवणक्षम कान जगात कुठेही नसतील. म्हणजे भारतात पहिले गाणे रेकॉर्ड झाले १९०२ साली.