प्रेक्षकांच्या डोळ्यात हासू-आसूची आवर्तने उमटवणारा पाश्र्वसंगीताचा पाठलाग कायम राहिला असता.
प्रेक्षकांच्या डोळ्यात हासू-आसूची आवर्तने उमटवणारा पाश्र्वसंगीताचा पाठलाग कायम राहिला असता.
अपेक्षेइतक्या शिखरापर्यंत पोहोचला नसला तरी ‘माउंटन बिटवीन अस’ निराश करीत नाही.
रेल्वेद्वारे जगभर पर्यटनाचे वेड घेतलेली कैक माणसे युरोप-अमेरिकेत तयार होऊ लागली.
भारतात त्या एफ टीव्ही नामक वाहिनीचे छुपे भक्त तिच्या उघड दर्शकांपेक्षा अधिक आहेत.
भारतीय नव्या शेतकरी पिढीच्या नृत्यलालसेचा ‘अचूक’ धांडोळा या चित्रपटात बहुधा घेण्यात आला आहे.
सर्कशीच्या प्रत्येक जाहिरातींत सायकल चालविणारा मकाऊ पोपट किंवा कुत्रा यांची चित्रे हमखास असत.
गलखोरांच्या भेदभावरहित कृत्यांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फेऱ्यात ‘गूक’ चित्रपटातील साऱ्या व्यक्ती येतात.
दरवर्षी जगभरात कुठल्याही कारणांनी चित्रपटांच्या प्रदर्शनावर र्निबध आणले जात आहेत.
हजारो वर्षांपूर्वी पृथ्वीवर इतक्या दुर्गम ठिकाणी वस्ती कशी होती याचा उलगडा अद्याप होत नाही.
नव्वदीच्या दशकामध्ये दरोडा चित्रपटांची जमात क्वेन्टीन टेरेन्टीनो याने अंतर्बाह्य़ बदलून टाकली.
यूटय़ूब या माध्यम समुद्रातले ‘वॉच’लेले काही कण अर्थात काही ‘मस्ट वॉच’ व्हिडीओ.