‘माइंडहॉर्न’ म्हटले तर बावळटपणाचा शोधून काढलेला अस्सल नमुना आहे.
‘माइंडहॉर्न’ म्हटले तर बावळटपणाचा शोधून काढलेला अस्सल नमुना आहे.
चार्ली चॅप्लीन आणि टॉम अॅण्ड जेरी यांचेच गेल्या शतकातील व्हिडीओ याही शतकात सारखेच प्रसिद्ध आहेत
नोटाबंदीला दोन दिवस झाल्यानंतर विडंबनाद्वारे सरकारला झोडपणारा हा व्हिडीओ वर्षभरापूर्वीचा आहे.
‘इन्ग्रिड गोज वेस्ट’ हा चित्रपट आजच्या पिढीचे आणि जगण्याचे प्रतिबिंब दाखविण्यात यशस्वी ठरला आहे.
सोनपापडीसारखीच पूर्वी दुर्मीळ असलेला आणि आता बारमाही उपलब्ध असणारा पदार्थ म्हणजे पेठा.
ग्रॅण्ट वूड या चित्रकाराचे याच नावाचे एक चित्रही प्रचंड लोकप्रिय आहे.
काही शतकांचा इतिहास असलेला हा नृत्यप्रकार औद्योगिक क्रांतीच्या शतकापासून जगाला माहिती झाला.
तत्कालीन टीव्ही-रेडिओवर त्यातले ‘गरम गरम चाय’ नावाचे गाणे लोकांच्या माथी मारले जाई.
आपण पाहत असलेल्या सिनेमा, टीव्ही मालिकेतील कलाकारांचे आयुष्य नेहमीच एक दिखावा असतो.
प्रगत देशांमधील समस्येचा एक धागा ‘हिस्ट्री ऑफ वूल्व्ह्ज’ या कादंबरीमध्ये सजगपणे वापरण्यात आलेला आहे.