. वाद्यांच्या ‘सस्पेन्शन कॉर्र्डस’ या कठीणवर्गीय कॉर्ड्समध्ये बहुतांश चांगली गाणी बेतण्यात आलेली आहेत.
. वाद्यांच्या ‘सस्पेन्शन कॉर्र्डस’ या कठीणवर्गीय कॉर्ड्समध्ये बहुतांश चांगली गाणी बेतण्यात आलेली आहेत.
तीनेक वर्षांपूर्वी आलेला त्याचा ‘अॅटोमॅटा’ हा बरा चित्रपट फारसा लोकप्रिय बनू शकला नाही.
चित्रपटाच्या सुरुवातीलाच त्याने आपल्यावर जगाची नजर किती वाईट प्रमाणात असते, याविषयी भाष्य केलेले आढळते
दरवर्षी दरोडेपट मोठय़ा संख्येने येतात. पण त्यातील लक्षात राहण्याजोगे फारच कमी असतात.
भारतीय पदार्थाना वेगवेगळ्या पद्धतींनी सादर करणाऱ्या जगभरातील शेफ्सची कमतरता नाही.
मनोरंजन-पर्यावरणीय संदेश यांच्या संयोगातून चित्रपट प्रेक्षकाला हसवण्या-रडविण्याचा कार्यभाग साधतो.
अमेरिकेतील ब्लू मॅन नावाचा बॅण्ड हा त्यांच्या पाइप वाद्यांपासून तालवाद्यांसाठी ओळखला जातो.
आपल्याकडे १९९६ ते २०१२पर्यंत त्याच्या गाण्यांचे तरुणाईमध्ये तुफान वेड होते.
गुन्हेगारी सिनेमांचा आराखडा यांचा अभ्यास ‘शिमर लेक’ या ताज्या चित्रपटामध्ये दिसतो.
हिंदी म्युझिक अल्बम्सच्या लोकप्रिय लाटेत गिटार वाद्य शिकणाऱ्यांची संख्या वाढली.
कोणताही साधारण पारंपरिक भयपट प्रेक्षकांसाठी मनोरंजनापुरते भीतीमूल्य राखून असतो.
हॉलीवूडच्या परंपरागत प्रभावामुळे आधीच ब्रिटिश सिनेमे आपल्या थिएटरमध्ये लागणे अशक्य असते.