‘बोका’ (उच्चार बोकेह देखील होतो) ही संकल्पना फोटोग्राफीमध्ये वापरली जाते.
‘बोका’ (उच्चार बोकेह देखील होतो) ही संकल्पना फोटोग्राफीमध्ये वापरली जाते.
‘बुक्स ऑन बुक्स’ या प्रकारात मोडणाऱ्या या पुस्तकाची दखल घेतली जाणं आवश्यकच..
छिन्नी आणि हातोडा घेऊन दगडावर कोरीवकाम करणारी व्यक्ती दाखविली जायची.
आफ्रिकेतील नायजेरियाच्या संगीतजगतात गेल्या दशकभरामध्ये कमालीचा बदल झाला आहे.
बॉलीवूडच्या ड्रामोत्कट जगात ‘झुक गया आसमान’पासून ते ‘कर्ज’पर्यंत कितीतरी अभिजात ‘मैलाची दगडे’ आहेत.
कायद्याने गुन्हा असला, तरी गेल्या काही वर्षांमध्ये पोपट घरात बाळगणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
अमेरिकन फेबल’ या चित्रपटात जगरहाटीच्या कुतूहलातून भारावलेली अकरा वर्षांची मुलगी सुरुवातीलाच भेटते
अमेरिकी पल्प फिक्शनच्या बहरकाळात (१९४०-५०) हॉलीवूडने गुन्हेपटांची मुहूर्तमेढ रोवली.
हीदेखील विज्ञानिका असून यात काडीचेही स्पेशल इफेक्ट नाही.
‘व्हिलेज’ किंवा विल स्मिथला घेऊन केलेला ‘आफ्टर अर्थ’ या सिनेमांना आपल्या यादीतून डावलण्याकडे सर्वाचा कल होता.