यूटय़ूब आल्यानंतर पहिल्या काही वर्षांमध्ये आतासारखा हौशा-नवशा-गवशांचा भरणा नव्हता.
यूटय़ूब आल्यानंतर पहिल्या काही वर्षांमध्ये आतासारखा हौशा-नवशा-गवशांचा भरणा नव्हता.
ऑस्कर सोहळ्यात दर वर्षी काही ना काही ऐतिहासिक घडत असते. यंदा त्याची मात्रा अंमळ अधिक आहे.
पुण्या-मुंबईतील बडय़ा संगीत उत्सवांना गर्दी करणाऱ्यांत दर्दीपणापेक्षा अधिक फॅशनच असते.
सकारात्मकतेची देणगी ही माणसाला कधीच जन्मजात मिळत नाही.
टीव्ही मालिका आणि चित्रपटांमधून भारतीय प्रेक्षकांइतका मेलोड्रामा कुणी रिचवत नसेल.
प्रत्येक गाणे हे प्रेमगीत किंवा प्रेमभंगगीत ठरवता येण्याजोगे त्यातले शब्द जबरी अथवा जहरी असतात.
‘ओरिजनल साऊण्डट्रॅक’ हा पुरस्कारांचा गट ऑस्कर पारितोषिकांमधील पूर्वीपासून होता.
पण पुढे नवऱ्याकडून होणाऱ्या या लोकप्रियतेच्या बनावात फ्लॉरेन्सची महत्त्वाकांक्षा वाढत जाते.
हरवलेल्या सिनेप्रकाराचे पुनरुज्जीवन सध्या जगातील सगळ्याच चित्रपटसृष्टींत होत आहे.
प्रत्येक लघुपटात क्लाइव्ह ओव्हेन हा ड्रायव्हर आणि त्याची बीएमडब्ल्यू गाडी नायकरूपात दाखल होते.