
मिथक कादंबऱ्यांनी देशी भाषांमध्ये भराभर अनुवादित झालेला अमिष त्रिपाठी आणि कित्येक हिंदी लेखक या सोहळयात यंदा आकर्षणाचे विषय बनले.
मिथक कादंबऱ्यांनी देशी भाषांमध्ये भराभर अनुवादित झालेला अमिष त्रिपाठी आणि कित्येक हिंदी लेखक या सोहळयात यंदा आकर्षणाचे विषय बनले.
अमेरिकी लोकशाहीला महिलांकरिता मतदानाचा हक्क देण्यासाठी १४४ वर्षे द्यावी लागली.
सिनेमा या माध्यमाच्या जादूसह त्याच्या आवडीच्या भूमिका आणि त्याचा आजवरचा इथला प्रवास याविषयी ‘लोकसत्ता गप्पां’मधून तो भरभरून व्यक्त झाला..
‘बुकरायण’ हे नैमित्तिक सदर यंदाच्या नवव्या वर्षी निराळय़ा स्वरूपात सुरू राहणार आहेच, पण ‘बुकर पारितोषिका’च्या लघुयादीतल्या पुस्तकांकडे वळण्यापूर्वी, कॅनडा आणि…
कॅनडातल्या सामान्यजनांचे जीवनरंग ताकदीनं टिपणाऱ्या, पण भारतात अपरिचित राहिलेल्या कथालेखिकेची ही ओळख, कथांमधूनच..
अमेरिकेची प्रसिद्ध चित्रनगरी लॉस एंजेलिस मे महिन्यापासून लेखकांनी पर्याप्त वेतन आणि भविष्यकालीन अर्थसुरक्षेसाठी पुकारलेल्या संपामुळे वाईट अर्थाने गाजत आहे.
‘एआय’ आणि ‘चॅटजीपीटी’ तंत्रज्ञानामुळे भविष्यात कलाकार- लेखकांच्या नोकऱ्यांचे भवितव्य अवघड बनले असताना या संपाकडे वेगळय़ा दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे.
एमिली हेन्री ही ‘चिक-लिट’ किंवा ‘यंग-अॅडल्ट’ या कुमारोत्तर गटासाठी लिहिल्या जाणाऱ्या कादंबऱ्यांच्या जगातून अचानक उगवलेली लेखिका.
ही चित्रकादंबरी आवडो किंवा नावडो. त्यातील चित्रकथा आर. किकुओ जॉन्सन याच्या शैलीसाठी पकडून ठेवतात.
मधल्या काळात ‘पीडीएफ’द्वारे अंक पोहोचवले. आता सलग मुद्रित स्वरूपात अंक निघत असून लवकरच काही विशेषांक काढणार आहोत.’
धावपटू मुराकामीनं वाचकांना आत्मपर तपशील दिले, तसा हा ‘टीशर्ट-संग्राहक’ मुराकामी कमी किमतीच्या या वस्तूतून भावविश्व उलगडतो..
हुआन पाब्लो विझालोव्होस (विलालोबोस, विलालोस) हा मेक्सिकोचा कादंबरीकार स्पेनच्या बार्सिलोना शहरात काही वर्षे राहिला.