गेल्या वीसेक वर्षांत मुंबईतून विस्थापित झालेल्या व्यक्तींच्या कहाण्या मराठी, इंग्रजी आणि हिंदीतही लक्षवेधी ठरल्या.
गेल्या वीसेक वर्षांत मुंबईतून विस्थापित झालेल्या व्यक्तींच्या कहाण्या मराठी, इंग्रजी आणि हिंदीतही लक्षवेधी ठरल्या.
एतद्देशीयांनी साहित्यातून उभारलेल्या इतिहास-कथनांद्वारे स्फुरणाभिमानी, स्व-अस्मितासीमित आणि अल्पाभ्यासी पिढीचे आपसूक विकसन होते.
डाएन कुक रूढार्थाने पर्यावरणवादी नाहीत. त्यांच्या लेखनात मात्र निसर्ग आणि पर्यावरण यांचे अमाप संदर्भ डोकावतात
वर्णद्वेष, समलैंगिकता, विद्यापीठीय हेवेदावे यांचे हे मिश्रण समतोल वगैरे असले, तरी दुखणे कुठे आहे, हे वाचकाला कळतेच..
अवनी दोशी वरील प्रतिभावंतांपेक्षा सर्वार्थाने अधिक आंतरराष्ट्रीय लेखिका आहेत
प्रामाणिक वाचकांसारखे ‘शहाणे पुस्तकवेड’ पांघरण्याच्या अनेकांच्या नव्या सवयीमुळेही २०१८ साली ग्रंथखरेदीचा आलेख उंचावला.
हारुकी मुराकामीने जपानी भाषेत लिहिलेल्या एका कथेचे ‘रीमिक्स’ म्हणून हिडेओ फुरोकावाने कादंबरी लिहिली..
सालाबादप्रमाणे यंदाही थाटात प्रकाशित झालेल्या नियतकालिकांच्या ‘समर फिक्शन’ विशेषांकासह तेथील कथाव्यवहाराविषयी..
अमेरिकेत पुस्तकांतून सैतानविक्री करणाऱ्या यंत्रणेचा सत्तरच्या दशकापासूनचा इतिहास अगदी अलीकडच्या दशकापर्यंत ग्रंथित झालेला नव्हता.
लोकप्रियतेच्या शिखरावर असताना ‘बीलिव्हर’ या अकथनात्मक मासिकात २००३ साली त्याचे ‘स्टफ आय हॅव बीन रीडिंग’ हे सदर सुरू झाले.
दरएक दशकात वाचकांच्या बदलत्या पिढीचे साक्षीदार असलेल्या आठवलेंशी साधलेल्या संवादातून तयार झालेला हा माहितीलेख जागतिक ग्रंथ दिनाच्या निमित्ताने..
उदारीकरणाच्या दशकानंतर ग्रामजगण्यात शिरलेल्या शहरी घटकांच्या, वस्तू-साधनांच्या माऱ्यातून जी सरमिसळ संस्कृती विकसित होत आ