अॅकॅडमीद्वारा जाहीर झालेला पुरस्कार ही आशियाई देशीवादाला दिलेली पहिली कबुली होती, इतकेच..
अॅकॅडमीद्वारा जाहीर झालेला पुरस्कार ही आशियाई देशीवादाला दिलेली पहिली कबुली होती, इतकेच..
चित्रपट सुरू होतो ब्रुकलीन शहरामधील एका कॅफेमधील संगीतमय सुखद वातावरण क्षणात बदलवून टाकणाऱ्या अंदाधुंद गोळीबाराने.
‘पीनट बटर फाल्कन’ला तांत्रिकदृष्टय़ा रोड मूव्ही म्हणता येणार नाही. कारण यातला बहुतांश प्रवास हा पाण्यातून झालेला आहे.
हा चित्रपट अमेरिकेतील कित्येक पिढय़ा काम करीत असलेल्या खाणीच्या छोटय़ा गावात घडतो.
चित्रपटांमधील भयकथांमध्ये विज्ञान डोकावते तेव्हा हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्याच शक्यता पडद्यावर दिसू शकतात
ब्लुमहाऊस प्रॉडक्शनच्या वेगवान चित्रताफ्यात ‘स्वीटहार्ट’ या नावापासून चकवा निर्माण करणाऱ्या राक्षसपटाची ताजी भर पडली आहे.
दोन हजारोत्तर काळामध्ये सिनेवाहिन्यांनी केलेल्या उपकारामुळे आपल्या प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने अमेरिकी चित्रपटाची ओळख झाली.
२०१७ सालच्या एप्रिलमध्ये या कादंबरीवर आधारित असलेली टीव्ही मालिका प्रदर्शित झाली आणि अल्पावधीतच तिचा प्रचंड बोलबाला झाला.
केसी अॅफ्लेक या अभिनेत्यावर काही वर्षांपूर्वी लैंगिक अत्याचाराचा आरोप करण्यात आला होता.
‘बुकर’ लघुयादीतील पुस्तकांचा परिचय करून देणाऱ्या ‘बुकरायण’ या नैमित्तिक लेख-लघुमालिकेतील आजचा लेख..
‘आमच्या काळातले संगीत’ हा गेल्या शतकातील दरएक पिढीसाठी अस्तित्व-अस्मिता-अभिमानाचा मुद्दा होता.
शफाक यांची ही कादंबरी अनेक बाबींनी यंदाच्या ‘बुकर’साठीची प्रबळ स्पर्धक आहे.