अमेरिकेत झालेल्या भारतीय स्थलांतराचा दीडेकशे वर्षांचा इतिहास रश्दी यांनी मांडला आहे.
अमेरिकेत झालेल्या भारतीय स्थलांतराचा दीडेकशे वर्षांचा इतिहास रश्दी यांनी मांडला आहे.
वाचक आटल्याने अनेक वाचकप्रिय ‘सर्क्युलेटिंग लायब्रऱ्या’ बंद
संख्येने सदैव मूठभर असलेले पट्टीचे वाचक त्यांच्या अविश्रांत वाचनासाठी सध्याच्या काळात अधिक ठळक होणे स्वाभाविक आहे.
झॉम्बी या मानवी संवेदना हरविलेल्या राक्षसाची निर्मितीही विज्ञान लेखकांच्या कल्पनेतूनच साकारली आणि झॉम्बीपटांमध्ये अगणित प्रयोग झाले.
साठ ते ऐंशीचे दशक वैविध्यपूर्ण लिखाणाने गाजविणाऱ्या भानू शिरधनकर यांची पुस्तके आज वाचकांना माहिती नसल्याने विस्मृतीत गेली आहेत.
विनोदी साहित्यापासून ते गंभीर आशय असणाऱ्या सर्वच साहित्याला एकाच तागडीत तोलण्याचा प्रकार केला जातो.
प्रेमाविषयी अनास्था असलेल्या किंवा ते करण्यात स्वारस्य नसलेल्या व्यक्तिरेखांभोवती योगायोगांची आणि अशक्य घटनांची मालिका घडू लागते
या चित्रपटामधील सर्वात गमतीशीर कुतूहल हे त्यातील प्रमुख व्यक्तिरेखांची जनमानसात रुजलेली प्रतिमा आहे.
हयात असलेल्या किंवा नसलेल्या पॉप-रॉकस्टार्सचे चरित्रपट साधारणत: एकच कथाप्रवाह सोबत घेऊन आलेले असतात.
फेसबुकोत्तर काळाने एका पिढीला अकाली स्मरणरंजनाची शिदोरी उघडून ठेवली.
गंमत म्हणजे या सर्व काळामध्ये येणारी स्त्रीगीते म्हणजे निव्वळ हवेशी गप्पा होत्या.