
अमेरिकेतील जॅझ सुवर्णकाळापासून संगीतामध्ये पियानो आणि गिटारवर निष्णात हात बसलेल्या महिला कलाकार होत्या.
अमेरिकेतील जॅझ सुवर्णकाळापासून संगीतामध्ये पियानो आणि गिटारवर निष्णात हात बसलेल्या महिला कलाकार होत्या.
संगीत पत्रकारिता ही स्मरणरंजनाच्या पलीकडे फारशी मजल मारू शकली नाही.
एमटीव्हीच्या आगमनानंतर आपल्याकडे सकाळी इंग्रजी क्लासिक गाण्यांचा तासभर रतीब ओतला जाई
आजही कित्येक ब्रिटिश गाणी अमेरिकी बिलबोर्ड यादीत आल्यानंतरच आपल्यापर्यंत पोहोचतात.
ब्रायन अॅडम्स आता म्हातारा झालाय, तरी त्याचा आवाज मात्र लख्ख तरणा राहिलेला आहे.
हो या शब्दाची बदललेली खोली हा बहुतांशी सोशल मीडियाचा परिणाम म्हणता येईल.
त्यातही एखादी घटना राष्ट्र किंवा जगव्यापी असली, तर या चित्रकर्त्यांच्या अंगात वारेच संचारते.
चाल, गाण्याची शैली आणि डिस्को ठेका यांचे अद्भुत सौंदर्य या गाण्यात जुळून आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून ड्रेक या गायकाचे ‘इन माय फिलिंग’ हे गाणे सांगीतिक कारणांऐवजी धाडसासाठी जगभर प्रसिद्ध झाले.
भारतात प्रदीर्घ नावांच्या लग्नपट-प्रेमपटांचे वादळ शमल्यानंतर क्रॉस-ओव्हर सिनेमांची मोठी लाट आली होती.
अभिजात आणि लोकप्रिय संगीताचे अनोखे मिश्रण करून या कलावंतिणीने बरीच काळ आपले नाव वाद्यसंगीतात चर्चेत ठेवले होते.
नेटफ्लिक्सच्या माध्यमातून जगासमोर भारताच्या वास्तववादी कलाकृतींचे प्रतिनिधित्व करीत आहेत.