आपल्याकडे दु:ख, प्रेमभंगाच्या किंवा एकलपणाच्या गाण्यांमध्ये शब्दांपासून ते वाद्यांचे प्रयोग होत आहेत.
आपल्याकडे दु:ख, प्रेमभंगाच्या किंवा एकलपणाच्या गाण्यांमध्ये शब्दांपासून ते वाद्यांचे प्रयोग होत आहेत.
गाण्यांबाबत कव्हर व्हर्जन ही संकल्पना जगभरात अधिकाधिक रुळली ती नव्वदीच्या दशकात.
अॅक्शन सूडपटांच्या वळणाची ही गोष्ट दिग्दर्शिका लेन रामसी यांनी फार वेगळ्या पद्धतीने मांडली आहे.
‘डाऊन अंडर’ हे मूळ गाणे बाळबोध चित्रीकरणातील असूनही म्युझिक व्हिडीओचा तो आरंभाचा काळ असल्यामुळे चालले.
मुळात पॉप संगीत जगतातील सर्वात महत्त्वाच्या बातम्या त्यांची लफडी-कुलंगडी आणि ब्रेकअप्स गप्पा असतात.
यू टय़ुब पर्वात गायक किंवा स्टार्स बिलबोर्ड लिस्टांच्या पारंपरिक मार्गाऐवजी व्हायरलमुळे निपजू लागली.
यूटय़ूबर्सची सर्वात शेवटची लोकप्रिय गोष्ट म्हणजे लेखकांच्या माहितीने भरलेले व्हिडीओज प्रसिद्ध करण्याची.
बुलफायटिंग ही शक्तिदर्शनाची हजारो वर्षे चालत आलेली कला आहे.
या चित्रपटाची सुरुवातीची तीनेक मिनिटे चित्रपटाची कल्पना स्पष्ट करणारी आहेत.
रेकॉर्डर फ्लूट ही मध्ययुगात युरोपात तयार झालेली बासरी.
ही वास्तवकथा आहे ऐंशीच्या दशकात जन्मलेल्या भारतातील प्रत्येकाच्या कलात्मक भानाची.
बावळट विनोद नावाचा एक प्रकार सध्या सगळ्याच चित्रपटसृष्टीत रूढ होतोय.