भारतीय पतंगांना जगभरात ‘इंडियन फायटर’ या नावाने संबोधले जाते.
भारतीय पतंगांना जगभरात ‘इंडियन फायटर’ या नावाने संबोधले जाते.
दुसरी बाजू ही अर्थात मल्टिटास्किंग यशस्वीरीत्या पार पाडणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तींची.
सिक्सटीएट किल सरळसाधा चित्रपट नाही. गुन्हेपटांची सरधोपट वाट तो कधीच धरत नाही.
उझबेकिस्तानमधील एक संपूर्ण कुटुंबच बॉलीवूडमधील गाण्यांचा कार्यक्रम करते.
सध्या फॉक्स ट्रॅव्हलर आणि इतर माहितीरंजन वाहिन्या गांभीर्याने देशोदेशीच्या पाककृतींचा परिचय करून देत आहेत.
गेल्या दीड डझनभर वर्षांत इराणी चित्रपटांना भारतासह जगभरामध्ये भलतीच मागणी आहे.
मायकेल जॅक्सनचे विडंबन करीत असल्यासारखे हे नर्तन नंतर चित्रपटाचा अविभाज्य भाग झाले.
यू टय़ुब आल्यानंतर सुरुवातीला त्यावर अभिजात चित्रपट अपलोड करणारे चित्रप्रेमी बक्कळ होते.
सल्ले देण्याची अचूक क्षमता असलेल्या आपल्या मित्राला तो ही बाब सांगतो.
मागच्या पिढीतील संगीताभिमानी दर्दीनीही या नजरेतून गाण्यांकडे पाहावे.
लाइव्ह अॅक्शन शॉर्टफिल्मच्या न आटणाऱ्या समुद्रातले काही मोती.