आपल्यावर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीचा ती अंदाज करते, पण कोणत्याही निष्कर्षांवर येत नाही.
आपल्यावर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीचा ती अंदाज करते, पण कोणत्याही निष्कर्षांवर येत नाही.
मँचेस्टर बाय द सी’चा नायक ली चॅण्डलर (केसी अफ्लेक) बोस्टनमध्ये छोटी-मोठी कामे करणारा हरहुन्नरी आहे.
अमेरिकी कथा साहित्य आजही उत्तमरीत्या जगभरच्या वाचकांवर मोठा पगडा ठेवून आहे.
हनुमान जयंतीच्या निमित्ताने अर्कपत्रांसोबत श्रद्धाव्यवहाराच्या अर्काचा अर्थ शोधण्याचा हा प्रयत्न.
संकरित विचारांची ‘स्त्री माजवादी’ संस्कृती विकसित होत आहे यात शंकाच नाही.
सिनेनिर्मितीपासून काही तपानुतपे प्रेमपटांचा जागतिक फॉम्र्युला ठरला होता.
बंडखोर बुद्धिप्रामाण्यवादापासून निव्वळ बुद्धिवादीपणा स्वीकारणाऱ्या प्लेबॉयची ही नवी भूमिका आजच्या मासिक उद्योगाच्या बदलत्या चित्राला स्पष्ट करणारी आहे.
दरवर्षी पत्रकारितेच्या कहाण्या घेऊन काही ठरावीक चित्रपट सगळीकडेच दाखल होत आहेत.
कुणाही एका चित्रपटाला सर्वाधिक पारितोषिके मिळण्याची शक्यता यंदा कमी आहे.
साधारण १९९९ ते २००८ पर्यंत भारतीय सिनेमा हा वैविध्यपूर्ण घुसळणीतून जात होता.
‘ब्रायन क्रॅन्स्टन’ या अभिनेत्याचे तीसएक वर्षे सुरू असलेले ‘स्ट्रगलर’रूपी करिअर पन्नाशीनंतर फुलले.
एमा डॉनह्य़ू यांनी आपल्याच कादंबरीवरून बेतलेली ‘द रूम’ चित्रपटाची पटकथा कादंबरीहून वेगवान आहे.