कितवा मजला? या प्रश्नाने सुरू होणारी ही संस्कृती कुठल्या एका मजल्यावर जाऊन थांबत नाही.
कितवा मजला? या प्रश्नाने सुरू होणारी ही संस्कृती कुठल्या एका मजल्यावर जाऊन थांबत नाही.
एखाद्या वास्तूला वापरण्याजोगे करण्यासाठी व त्यात एक जिवंतपणा आणण्यासाठी अंतर्गत सजावटीचं खूपच महत्त्व आहे.
त्येक ठिकाणचा निसर्ग वेगळा त्याप्रमाणे तिथल्या माणसाच्या राहण्याचा, खाण्याचा, स्वभावाचा प्रकार वेगळा.
‘माती’चा बांधकामामधल्या वापरावर भारतात व इतरही देशांत खूप अभ्यास, संशोधन झाले आहे
नवी मुंबईलगत असलेल्या सानपाडा येथील डोंगर पोखरून पोखरून निम्मा झालेला दिसतो.
वस्तुत: या शहरांना स्मार्ट बनवायचे मूळ त्या शहरांच्या व्यवस्थापनेशी जुळले आहे.