आपण जेव्हा एखादी गोष्ट बघतो किंवा आपल्याला काही आवाज ऐकू येतात.
आपण जेव्हा एखादी गोष्ट बघतो किंवा आपल्याला काही आवाज ऐकू येतात.
. शेतीसोबतच गाय-बैल, घोडे, कुत्रे यांसारखे पाळीव प्राणी बाळगणे हा देखील एक मोठा बदल होता.
बिग बँग किंवा महास्फोटाचा सिद्धांत हा आपल्या विश्वाच्या उत्पत्तीबद्दल भाष्य करणारा एक खूप महत्त्वपूर्ण सिद्धांत आहे.
जन्मानंतर काही वर्षांत आपल्या मेंदूमध्ये खूप सारे बदल होत असतात.
माइंडफुलनेस म्हणजे मन मागे व पुढे भरकटू न देता, वर्तमानातील अनुभवांवर प्रतिक्रिया न देता एकाग्र करणे
यंत्रे मानवासारखा विचार करू शकतील का? यातूनच एक नवीन ज्ञानशाखा निर्माण झाली.. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (आर्टिफिशियल इंटेलिजन्स)!
चंगळवादाला प्रतिक्रिया म्हणून आणि एक पर्याय म्हणून अशीच एक जीवनपद्धती अस्तित्वात आहे आणि वाढू पाहते आहे- मिनीमॅलिझम.
प्रत्येक सजीव हा आजूबाजूच्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी स्वत:मध्ये बदल करत हळूहळू उत्क्रांत होत जातो
इसवी सनपूर्व तिसऱ्या शतकात झेनो नावाचा एक व्यापारी त्याचे जहाज बुडाल्यानंतर अथेन्समध्ये आला.
‘पूर्ण विचार करून निर्णय घ्यावा’, ‘नीट विचार केला की कोणत्याही प्रश्नाचं उत्तर सापडतंच’ असं आपण नेहमी म्हणतो.