
उत्तम उंची लाभलेल्या डावखुऱ्या वेगवान गोलंदाज श्रेयांशनेच हंसराज संघाच्या फलंदाजांना सळो की पळो करून सोडले.
उत्तम उंची लाभलेल्या डावखुऱ्या वेगवान गोलंदाज श्रेयांशनेच हंसराज संघाच्या फलंदाजांना सळो की पळो करून सोडले.
स्वयंपाक करणं ही बायकांची मक्तेदारी असताना संजीव कपूर यांनी नवा पायंडा पडला.
खंडप्राय क्षेत्रफळाच्या देशातल्या रेल्वेसेवेचं १९५१ मध्ये राष्ट्रीयीकरण झालं.
व्याख्या बदलल्या की गोंधळ उडतो. ऑफिस नावाच्या संकल्पनेच्या व्याख्येवरून आम्ही बुचकळ्यात पडलोय.
२०१२ मध्येही त्यांनी बाकी देशांकडे अशी विचित्र मागणी केली होती, पण आता मागणीची वारंवारता तीव्र झाली आहे.
प्रत्येक राशीच्या आधी बोधचिन्ह पडद्यावर येतं. राशीचं नाव खाली असतं.
दूरचित्रवाणी किंवा आकाशवाणीसाठी समालोचनाबरोबरच टेक्स्ट कॉमेंट्री हा नवा प्रकार रूढ होतो आहे.