पत्रकारांना डोमकावळे आणि पत्रकारितेला लष्करच्या भाकऱ्या भाजणं म्हणतात
पत्रकारांना डोमकावळे आणि पत्रकारितेला लष्करच्या भाकऱ्या भाजणं म्हणतात
भारत आणि पाकिस्तान शब्द एकत्रित उच्चारले तरी कान टवकारले जातात, भुवया उंचावतात.
आवडीचं रूपांतर मागणीत होतं. मुर्तझाने मेस्सीसारखा जर्सी पाहिजे, असा हट्ट धरला.
बातम्यांच्या फॅक्टऱ्या अवतरण्यापूर्वी डीडी अर्थात सह्य़ाद्री वाहिनीच्या बातम्या आपला आधारवड होता.
अनप्लग्ड आयओपनर थिअरीविषयी आजच्या ‘व्हायरलची साथ’मध्ये.
टेलिव्हिजन वाहिन्यांवर असंख्य कार्यक्रमांचा रतीब सुरू असतो. पण ठरावीकच कार्यक्रम चॅनेलची ओळख होतात.
‘काही वेळेला निव्वळ खेळणं तुम्हाला आनंद देतं. केवळ टेनिस खेळण्याचा आनंद लुटण्यात काही वावगं नाही
सन्मय वेद हा गुजरातमधल्या कच्छ भागातला टेक्नोक्रॅट म्हणावा असा माणूस.
विविध कारणांच्या निमित्ताने देशभरात असंख्य ठिकाणी हजारो माणसांसाठी स्वयंपाक तयार होतो.
ही गेल्या वर्षीचीच गोष्ट. ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत तिला सलामीच्या लढतीतच गाशा गुंडाळावा लागला.