प्रयोग या शब्दांतच गंमत आहे. काहीतरी नवं धुंडाळण्याची ताकत या संकल्पनेत आहे.
प्रयोग या शब्दांतच गंमत आहे. काहीतरी नवं धुंडाळण्याची ताकत या संकल्पनेत आहे.
मिशन कोणतंही असो, ‘स्टार्ट’ महत्त्वाचा. अर्थात तो ‘अप’ म्हणजे प्रगतीच्या गगनभरारीच्या दिशेनेच असणं बाय डिफॉल्ट.
संध्याकाळच्या संधिप्रकाशात मातीचं क्रीडांगण आखलेलं.. उत्साही कबड्डीपटूंचा ताफा जमू लागतो..
लग्न हा मानवी आयुष्यातला अविभाज्य टप्पा. हा टप्पा आयुष्यात कधी येतो हे सापेक्ष आहे.
मायाजालाला व्यापून टाकणाऱ्या इन्फेक्शनची गोष्ट – ‘व्हायरलची साथ’मध्ये.
कोणत्याही खेळाडूला नमवण्याचे किंवा स्पर्धा जिंकण्याचे दडपण मी घेत नाही.
लीगच्या अन्य पाच टप्प्यांत सायना खेळणार का या चिंतेने आता संयोजकांना घेरले आहे.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खेळांचे आश्रयदाते बदलले. संस्थानिकांची जागा कॉर्पोरेट्सनी घ्यायला सुरुवात झाली.
कपिल, त्याची पत्नी, आजी आणि आत्या हे कोअर कुटुंब, सोबती आणि येणारे पाहुणे असा हा कॅनव्हास.