पाण्याचा प्रश्न हा फक्त तांत्रिक किंवा पर्यावरणीय नसून व्यापक सामाजिक न्यायाचा प्रश्न आहे.. मग तो महाराष्ट्रातला असो की अमेरिकेतला..
पाण्याचा प्रश्न हा फक्त तांत्रिक किंवा पर्यावरणीय नसून व्यापक सामाजिक न्यायाचा प्रश्न आहे.. मग तो महाराष्ट्रातला असो की अमेरिकेतला..
गेल्या वर्षीच्या विनाशकारी पुरानंतर २३ ऑगस्ट २०१९ रोजी जलसंपदा विभागाने पूर अभ्यास समिती स्थापन केली होती
भारतात कोणत्याही भागाचे संरक्षण ही एक बहुपेडी समस्या आहे, अनेक संरक्षित क्षेत्रांसाठी विस्थापन झाले आहे
देशव्यापी टाळेबंदी सुरू झाल्यापासून नद्यांच्या पाणी-गुणवत्तेत आशादायी बदल होत आहेत
जगभरातील पर्यावरणावर मात्र, मानवी हस्तक्षेप कमी झाल्याचा चांगला परिणाम दिसत आहे
भारतातील बहुतांश संगम पवित्र मानले जातात. म्हणजे फक्त स्तोत्र-पुराणांमध्येच नव्हे तर लोककथा, लोकगीतांमध्येदेखील
जगभरात १९८० पासून आत्यंतिक पाऊस आणि पुराच्या घटनांमध्ये चौपट वाढ झाली आहे.
जसं पश्चिम महाराष्ट्रात घडत होतं तसंच कोकणातही पुरानं थमान घातलं.
नदी पुनरुज्जीवनाबद्दल जाणण्याआधी भारतातील अशा काही प्रकल्पांचा आढावा घेऊ