भाजपने विजय मिळवलेल्या तीनपैकी किमान दोन राज्यांमध्ये काँग्रेसला बहुमत मिळेल असं म्हटलं जात होतं.
भाजपने विजय मिळवलेल्या तीनपैकी किमान दोन राज्यांमध्ये काँग्रेसला बहुमत मिळेल असं म्हटलं जात होतं.
आपल्याला जे हवं ते करायला मिळावं म्हणून परदेशात स्थायिक व्हावं लागलेला एक हुशार काश्मिरी पत्रकार एका बाजूला आहे.
चीनकडून ‘न्यूजक्लिक’ला पैसे मिळत असल्याचा आरोप करत पोलिसांनी ही कारवाई केली होती.
ओसीसीआरपीवर होत असलेल्या हल्ल्यामधून ओसीसीआरपीविषयी कमी आणि भारतीय प्रसारमाध्यमांवर जास्त भाष्य होतंय.
हवामान बदलामुळे होणाऱ्या प्रतिकूल घटना वर्षांगणिक वाढत चालल्या आहेत.
शारदा उग्र आणि प्रदीप मॅगझिन यांच्यासारखे अपवाद वगळता, कुठे होते सगळे?
‘द फाइल’ या वेबसाइटनं कर्नाटकामधल्या भ्रष्टाचाराचीप्रकरणे बाहेर काढली आणि ‘द न्यूज मिनिट’ने तेथील वाढत्या धर्माधतेवर लक्ष केंद्रित केले..
गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी रामनवमीच्या सुमाराला उत्तर आणि मध्य भारतात, तसंच कर्नाटकामधल्या काही भागांत धार्मिक तणाव मोठय़ा प्रमाणावर वाढलेला दिसला.
या पत्रकाराचं नाव आहे मीना कोतवाल. ती ३३ वर्षांची आहे आणि ‘द मूकनायक’ नावाची वेबसाइट तिने सुरू केलेली आहे.
सरकारी संशय, कायदे आणि दहशतवाद्यांच्या बंदुका यांच्या कचाटय़ातही काश्मिरी तरुणांनी पत्रकारिता टिकवली आहे..
यंदाचं हे सदर चार ‘कर्त्यां’ तरुणांचं; हा भाग एका पत्रकर्त्यांच्या निरीक्षणांचा..