पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले.
भविष्यात बायो-टॉयलेटची संख्या वाढणार असल्याने शेणाची मागणीही वाढणार आहे.
राज्यातील विजेची मागणी मात्र उन्हाळ्याच्या दिवसांप्रमाणे वाढली आहे.
कर, विमा, परवाना, वाहन हस्तांतरण आदींमध्ये जवळपास दुपटीने वाढ करण्यात आली आहे.
शालेय विद्यार्थी वाहतुकीतील रिक्षांबाबत अद्यापही या अटींची पूर्तता करण्यात आलेली नाही.
विद्यार्थी वाहतूक सर्वच दृष्टीने सुरक्षित होण्यासाठी कडक नियम लागू केले आहेत.
प्रभागामध्ये चिन्ह व उमेदवाराचे नाव पोहोचविण्यासाठी पदयात्रांवर मोठय़ा प्रमाणावर भर देण्यात येत आहे.
अंधार पडला की आपण वाहनाचा दिवा (हेडलाइट) सुरू करतो. त्यासाठी वाहनाला बटनही असते.
धरणाच्या दुरुस्तीला मुहूर्त नेमका कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
निश्चलनीकरणानंतर रोखरहित व्यवहाराचा नारा दिला
बांधकाम क्षेत्रातील मंदीची स्थिती दिवाळीमध्ये निश्चितच दूर होईल, अशी आशा व्यक्त केली जात होती.
अनधिकृत थांब्यांनी शहरातील अनेक चौक व रस्ते अडविले आहेत.