राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) प्रमुख लालू प्रसाद यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या राजकीय घडामोडींपासून ते देश विदेशातील राजकारणाच्या बातम्या, तज्ज्ञांनी लिहिलेले लेख अथवा विश्लेषण या डेस्कच्या माध्यमातून वाचकाला वाचायला मिळतात. लोकसत्ताच्या अनुभवी पत्रकारांच्या लेखणीतून उतरलेल्या बातम्या व लेख वाचकांच्या माहितीत व दृष्टीकोनात निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणतील. लोकसत्ताच्या पॉलिटिकल टीमचं या सर्व लेखांमध्ये योगदान असतं. Follow us @LoksattaLive
राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) प्रमुख लालू प्रसाद यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली आहे.
बेळगावमधील आजच्या घटनेवर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी काय प्रतिसाद दिला हे सुद्धा फडणवीसांनी यावेळी सांगितले.
शरद पवारांच्या ‘त्या’ विधानावर निलेश राणे यांनी खोचक टोला लगावला आहे.
“बोम्मईंच्या दमदाटीला घाबरून घटनाबाह्य सरकारचे मंत्री…”, असेही आदित्य ठाकरे म्हणाले
गुजारात, हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक पार पडली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही त्यांनी उल्लेख केलाय
तामिळनाडूमधील ‘इंदू मक्कल काची’ या राजकीय पक्षाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा एक वादग्रस्त पोस्टर जारी केला आहे.
शरद पवार म्हणतात, “मराठी भाषिकांवर दहशतीचं वातावरण…”
कर्नाटकातील बेळगाव-हिरेबागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्राच्या वाहनांवर ‘कन्नड रक्षण वेदिका संघटने’च्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली.
“आता कुणीतरी या ठिकाणी जाणीवपूर्वक ….”, असंही शरद पवार म्हणाले आहेत.
हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ ‘कर्नाटक रक्षणा वेदिके’च्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला करण्यात आला
मुंबईमधील पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली आपली भूमिका