रॅपिडो आणि अशाच प्रकारच्या कंपन्या चालकांची भरती कशी करतात, त्यासाठीचे त्यांचे निकष काय? याचा हा आढावा.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या राजकीय घडामोडींपासून ते देश विदेशातील राजकारणाच्या बातम्या, तज्ज्ञांनी लिहिलेले लेख अथवा विश्लेषण या डेस्कच्या माध्यमातून वाचकाला वाचायला मिळतात. लोकसत्ताच्या अनुभवी पत्रकारांच्या लेखणीतून उतरलेल्या बातम्या व लेख वाचकांच्या माहितीत व दृष्टीकोनात निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणतील. लोकसत्ताच्या पॉलिटिकल टीमचं या सर्व लेखांमध्ये योगदान असतं. Follow us @LoksattaLive
रॅपिडो आणि अशाच प्रकारच्या कंपन्या चालकांची भरती कशी करतात, त्यासाठीचे त्यांचे निकष काय? याचा हा आढावा.
महापरिनिर्वाणदिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जगभरातून अभिवादन केले जात आहे.
तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते साकेत गोखलेंना विमातळावरुनच पोलिसांनी केली अटक
आम्ही सरकारही चालवू आणि कर्नाटकलाही जाऊ; उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर एकनाथ शिंदे आक्रमक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेमुळे सर्वसामान्यांना अधिकार प्राप्त झाले, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
१७ डिसेंबरला मुंबईत जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा विराट मोर्चा काढण्याची उद्धव ठाकरेंची घोषणा
पत्रकार परिषदेत अजित पवारांनी खूर्चीकडे हात दाखवताच उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंना अप्रत्यक्ष टोला
महाविकास आघाडीमधील घटक पक्षांच्या नेत्यांसहीत घेतलेल्या संयुक्त पत्रकारपरिषदेत १७ डिसेंबर रोजी मोर्चाची घोषणा उद्धव यांनी केली
ठाकरे गटातील नेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा सत्तार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
मनुवादाचा उल्लेख करत सुषमा अंधारेंनी विरोधकांवर जोरदार टीकास्र सोडलं आहे.
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावाद धुमसत आहे. यावरून दीपक केसरकरांनी महाविकास आघाडीवर टीकास्र सोडलं आहे.
“या अंगुपंगुची उद्या नक्कीच पुंगी वाजवण्याचा कार्यक्रम केला जाईल”, असंही म्हणाले आहेत.