सुषमा अंधारे म्हणतात, “स्वतःच्या राजकीय करिअरसाठी भटक्या विमुक्तातील…”, चित्रा वाघ यांच्या टीकेला खोचक प्रत्युत्तर!
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या राजकीय घडामोडींपासून ते देश विदेशातील राजकारणाच्या बातम्या, तज्ज्ञांनी लिहिलेले लेख अथवा विश्लेषण या डेस्कच्या माध्यमातून वाचकाला वाचायला मिळतात. लोकसत्ताच्या अनुभवी पत्रकारांच्या लेखणीतून उतरलेल्या बातम्या व लेख वाचकांच्या माहितीत व दृष्टीकोनात निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणतील. लोकसत्ताच्या पॉलिटिकल टीमचं या सर्व लेखांमध्ये योगदान असतं. Follow us @LoksattaLive
सुषमा अंधारे म्हणतात, “स्वतःच्या राजकीय करिअरसाठी भटक्या विमुक्तातील…”, चित्रा वाघ यांच्या टीकेला खोचक प्रत्युत्तर!
“२०१७ पर्यंत देशातील सर्वात गलिच्छ असणारे आग्रा शहर आता स्वच्छ, सुरक्षित आणि स्मार्ट बनले आहे.” असंही योगींनी म्हटलं आहे.
“इथले गद्दार खासदार आणि आमदारांमध्ये जर अजूनही मर्दानगी शिल्लक असेल, तर त्यांनी जाहीरपणे सांगावं की आम्ही…!”
पुण्यामध्ये एक भेटीदरम्यान राज यांच्याकडे गाऱ्हाणं मांडण्यासाठी आलेल्यांसमोरच केलं विधान
छत्तीसगडमधील नागरिक आपुर्ती निगम भ्रष्टाचार प्रकरण काय आहे? हे कधी उघड झालं? यातील आरोप कोण? त्याचे राजकीय लागेबांधे कोणाशी आहेत…
केवळ महाराष्ट्रावर सूड उगवण्याचं काम भाजपाकडून सुरू आहे, असा आरोपही केला आहे.
“पण दुर्दैवाने सत्तेसाठी लाचार झालेलं शिंदे सरकार…”; असंही विनायक राऊत म्हणाले आहेत.
संजय राऊत म्हणतात, “…नाहीतर इथे रक्तपात होऊ शकतो अशी आम्हाला भीती आहे. अमित शाह यांनी यात लक्ष घालावं!”
संजय राऊत म्हणतात, “कन्नड वेदिकेचे लोक आपले झेंडे लावतात हे महाराष्ट्र सरकारमधल्या काही लोकांचा छुपा पाठिंबा असल्याशिवाय…!”
‘द काश्मीर फाईल्स’ हा ‘व्हल्गर’ आणि प्रपोगांडा पसरवणारा चित्रपट असल्याचं म्हटल्याने नवा वाद
‘आरोग्यमंत्री तानाजी सावंत दाखवा व एक लाख रुपये मिळवा’ असे जाहीर करावे लागणे हे राज्याच्या आरोग्य यंत्रणेचे अपयश
सुषमा अंधारेंनी नितेश राणेंवर उपरोधिक टोलेबाजी केली आहे.