पॉलिटिकल न्यूज डेस्क

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या राजकीय घडामोडींपासून ते देश विदेशातील राजकारणाच्या बातम्या, तज्ज्ञांनी लिहिलेले लेख अथवा विश्लेषण या डेस्कच्या माध्यमातून वाचकाला वाचायला मिळतात. लोकसत्ताच्या अनुभवी पत्रकारांच्या लेखणीतून उतरलेल्या बातम्या व लेख वाचकांच्या माहितीत व दृष्टीकोनात निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणतील. लोकसत्ताच्या पॉलिटिकल टीमचं या सर्व लेखांमध्ये योगदान असतं. Follow us @LoksattaLive

CM Yogi
UP Civic Polls : गुजरातमध्ये स्टार प्रचार असणाऱ्या योगी आदित्यनाथांनी उत्तर प्रदेशमध्येही केली प्रचाराला सुरुवात

डिसेंबर ते जानेवारी दरम्यान या निवडणुका होण्याची शक्यता आहे.

Kiren Rijiju and supreme court
‘कॉलेजियम’वरून केंद्र सरकार व न्यायव्यवस्था आमने-सामने, किरण रिजिजूंच्या टीकेवर न्यायमूर्तींनी व्यक्त केली नाराजी

“सरकारकडे फाईल प्रलंबित आहे, असं म्हणू नका. सरकारकडे फाईल पाठवूच नका. तुम्ही स्वत:चं स्वत:ची नेमणूक करा”, अशी खोचक टीका किरण…

rahul gandhi on bjp and rss (1)
“भाजपा आणि RSSचे नेते आंबेडकरांसमोर हात जोडतात, नंतर पाठीत वार करतात” राहुल गांधींचं टीकास्र!

काँग्रेस खासदार राहुल गांधींनी भाजपा आणि आरएसएसच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे.

supriya sule
“राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी…”; सुप्रिया सुळेंचं विधान!

“महाराष्ट्राती राजकारणाच्या घसरणाऱ्या पातळीबद्दल सगळ्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे.”, असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

raj thackeray and sanjay raut
“संजय राऊतांच्या रुपात हा कादर खान आता…” राज ठाकरेंवरील टीकेचा मनसेकडून समाचार

संजय राऊतांनी राज ठाकरेंवर केलेल्या टीकेला मनसेकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

chandrakant patil and sambhuraj desai
Maharashtra-Karnataka Border Dispute : मंत्री चंद्रकांत पाटील, शंभुराज देसाई ३ डिसेंबरला बेळगावला जाणार

चंद्रकांत पाटील यांनी ट्वीटद्वारे दिली माहिती; जाणून घ्या काय म्हणाले आहेत.

sanjay raut and raj Thakrey
“राजकारण म्हणजे मिमिक्री नाही, आपण आता…”; राज ठाकरेंच्या टीकेला संजय राऊतांकडून प्रत्युत्तर!

“उद्धव ठाकरेंवर टीका करून अन्य कोणावर टीका करून तुमचं राजकारण किती काळ चालणार?”, असंही म्हणाले आहेत.

Mallikarjun Kharge Narendra Modi
VIDEO: “मी अस्पृश्य, माझ्या हातून तर…”, पंतप्रधानांवर टीका करताना खरगेंनी व्यक्त केली खंत, ‘खोटारड्यांचे सरदार’ म्हणत मोदींवर टीकास्र!

“आम्ही ७० वर्षांमध्ये काहीच केलं नसतं, तर तुम्हाला लोकशाही दिसली नसती”, असा हल्लाबोल खरगेंनी भाजपावर केला आहे

Devendra Fadnavis Uddhav Thackeray
‘जनाची नाही, तर मनाची तरी लाज बाळगा’ म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना फडणवीसांनी दिलं उत्तर, म्हणाले “एक वेगळीच हिंमत…”

वीज बिलाच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला फडणवीसांनी दिलं उत्तर

udayanraje sambhajiraje and sanjay raut
“छत्रपती संभाजीराजे, उदयनराजेंनी जी भूमिका घेतली, ती भूमिका म्हणजे…”; संजय राऊतांचं विधान!

“…तेव्हा पंडीत नेहरू, मोरारजी देसाईंनी सुद्धा माफी मागितली होती”, असंही राऊतांनी यावेळी सांगितलं.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या