Associate Sponsors
SBI

पॉलिटिकल न्यूज डेस्क

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या राजकीय घडामोडींपासून ते देश विदेशातील राजकारणाच्या बातम्या, तज्ज्ञांनी लिहिलेले लेख अथवा विश्लेषण या डेस्कच्या माध्यमातून वाचकाला वाचायला मिळतात. लोकसत्ताच्या अनुभवी पत्रकारांच्या लेखणीतून उतरलेल्या बातम्या व लेख वाचकांच्या माहितीत व दृष्टीकोनात निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणतील. लोकसत्ताच्या पॉलिटिकल टीमचं या सर्व लेखांमध्ये योगदान असतं. Follow us @LoksattaLive

Putin
पुतिन राहत्या घरात पायऱ्यांवरुन पडले? शासकीय निवासस्थानी घडलेल्या प्रकारानंतर आरोग्यसंदर्भातील चर्चांना उधाण

काही दिवसांपूर्वी एका बैठकीदरम्यान पुतिन यांचे हात जांभळे पडले होते

Shinde-Fadnavis-govt-29-2
VIDEO: शिंदे गटातील आमदाराने भाजपा नेत्यांचा एकेरी उल्लेख करत थेट बाप काढला, म्हणाले, “ते पाकिस्तानात जन्माला…”

शिंदे गट आणि भाजपा राज्यात सत्तेत एकत्र आहेत. मात्र, शिवाजी महाराजांचा अपमान केल्याच्या मुद्द्यावर शिंदे गटातील आमदार आक्रमक झालेत.

Supriya Sule Eknath Shinde Beed death for house
घरकुलासाठी उपोषण करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच मृत्यू, सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना…”

बीडमध्ये घरकूल मंजुरीसह त्याचे हफ्ते देण्यात यावेत या मागणीसाठी कुटुंबासह उपोषणास बसलेल्या उपोषणार्थीचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारातच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना…

Bhagat singh koshyari Prasad lad
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर भाजपा कारवाई का करत नाही? काँग्रेसचा सवाल

“महापुरुषांचा अपमान करून बदनामी करणे यात भाजपाला…”, असा आरोपही नाना पटोलेंनी केला

Devendra Fadanvis
Maharashtra-Karnataka Border Dispute : “मंत्र्यांनी ठरवलं तर त्यांना जाण्यापासून कोणी रोखूही शकत नाही, परंतु…”; फडणवीसांच विधान!

“स्वतंत्र भारताच्या कोणत्याही भागात कोणीही कोणाला थांबवू शकत नाही.”, असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.

Sanjay Raur Eknath Shinde
“शिंदे गट आणि भाजपानं शेपटी…”, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र

संजय राऊत म्हणतात, “बोम्मईंनी महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्नाबद्दल वक्तव्य करून…”

CM Shinde
“या बिल्डरच्या मदतीने शिंदेंनी आमदारांना सुरतला नेलं! खोके व्यवस्थेतील खोके याच बिल्डरचे”; शिवसेनेचा खळबळजनक दावा

महाराष्ट्राच्या विधानसभेत भाजपाच्या आशीष शेलार यांनीच यापूर्वी या बिल्डरचे शिंदेंशी असलेल्या संबंधांवरुन केलेली टीका

Shinde-Fadanvis-Thackeray
“‘अरे’ ला ‘कारे’ करण्याची हिंमत असती तर भाजपावाल्यांनी…”; शिवसेनेचा BJP सहीत CM शिंदेंवर हल्लाबोल

“मुळात जे छत्रपती शिवरायांचा अपमान निमूट सहन करतात त्यांनी ‘कारे’ची भाषा करावी हाच एक विनोद”

Sanjay Gaikwad Sanjay Raut Mother
VIDEO: “संजय राऊतांच्या तोंडात त्यांच्या आईने…”, आमदार गायकवाडांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

मागील काही दिवसांपासून शिंदे गटातील बंडखोर आमदार संजय गायकवाड आणि शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या