Associate Sponsors
SBI

पॉलिटिकल न्यूज डेस्क

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या राजकीय घडामोडींपासून ते देश विदेशातील राजकारणाच्या बातम्या, तज्ज्ञांनी लिहिलेले लेख अथवा विश्लेषण या डेस्कच्या माध्यमातून वाचकाला वाचायला मिळतात. लोकसत्ताच्या अनुभवी पत्रकारांच्या लेखणीतून उतरलेल्या बातम्या व लेख वाचकांच्या माहितीत व दृष्टीकोनात निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणतील. लोकसत्ताच्या पॉलिटिकल टीमचं या सर्व लेखांमध्ये योगदान असतं. Follow us @LoksattaLive

Omraje nimbalkar Rana jagatjinsingh patil
“पवनराजेंच्या मुलाशी ‘सामना’ झाला अन् आगीशी…”, निंबाळकरांनी पाटलांना डिवचलं; म्हणाले, “कधीही भिडायला तयार”

ओमराजे म्हणतात, “चमचे मंडळी ठेऊन त्यांना सर्वांवर रुबाब…”

prasad lad
‘शिवरायांचा जन्म कोकणात झाला’ वक्तव्यानंतर प्रसाद लाड यांची दिलगिरी; म्हणाले…

प्रसाद लाड म्हणतात, “छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस…”

SANJAY RAUT AND BJP
“शिवरायांचा जन्म महाराष्ट्रातच झाला हे तरी या उपटसूंभ लोकांना मान्य आहे काय?, करारा जबाब मिलेगा”; राऊतांचा भाजपावर हल्लाबोल!

“औरंगजेब, अफजल खानाने सुपारी दिल्याप्रमाणे हे…” असंही म्हणाले आहेत.

Sanjaya raut and Ashish Shelar
“आरे आणि कारेवाल्यांनो कर्नाटक आतमध्ये घुसलं आहे, तुम्ही कधी …?” आशिष शेलारांना उद्देशून संजय राऊतांचा सवाल!

“नागपुरला तुमच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या थोबाडावर त्यांनी …”, असंही संजय राऊतांनी यावेळी म्हटलं आहे.

sanjay raut
“भाजपाचं डोकं फिरलंय, शिवरायांची भवानी तलवारच एकदिवस यांच्या पक्षाचं मुंडकं छाटणार”; संजय राऊतांचं विधान!

“मला असं वाटतंय, यांच्या स्वप्नात अफजल खान आणि औरंगजेब येतो आणि…” असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे.

Atul save
“मी शिवभक्त म्हणूनच सांगतोय…; राज्यपाल हटवण्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांना सहकारमंत्री अतुल सावेंचं आश्वासन

मराठा क्रांती मोर्चाने आज औरंगाबादेत मंत्री सावेंच्या घरासमोर आंदोलन केले

sanjay raut and eknath shinde and devendra fadnavis
संजय राऊतांचे मोठे विधान, म्हणाले “…तर सरकारला अमित शाहादेखील वाचवू शकणार नाहीत”

उद्धव ठाकरे आणि शिंदे गटातील नेते एकमेकांवर कठोर शब्दांत टीका करताना दिसत आहेत.

Jiaveer shergil
काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये आलेल्या जयवीर शेरगील यांना मिळाली राष्ट्रीय प्रवक्तेपदाची जबाबदारी!

भाजपाकडून मोठी जबाबदारी मिळताच शेरगील यांनी केले आहे ट्वीट, जाणून घ्या काय म्हटलं आहे.

Shinde-Fadnavis-govt
“हिंदुत्ववादी सरकार म्हणायचं आणि मंदिराची जागा लाटायची”, राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपावर हल्लाबोल

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी भाजपाच्या राजकारणावर सडकून टीका केली आहे. भाजपा हिंदू समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार करत आहे,…

Sanjay raut and Sattar
“युती तोडून महाविकास आघाडीसोबत जाऊन त्यांनी जो आमच्या कपाळावर …”; संजय राऊतांना अब्दुल सत्तारांचं प्रत्युत्तर!

“…त्याचा त्यांना कदाचित पश्चाताप होत असेल तर तेच पाहावं.” असंही सत्तार यांनी म्हटलं आहे.

MP Badruddin Ajmal
हिंदूंच्या विवाहाबाबत वादग्रस्त वक्तव्यावर खासदार बद्रुद्दीन अजमल यांनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…

अजमल यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत, शिवाय भाजपा नेत्यांनी जोरदार टीकाही केली आहे.

Omraje Nimbalkar Rana jagjitsingh Patil
VIDEO : “तू तुझ्या औकातीत राहा, मला…”, ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंह पाटील यांच्यात भर बैठकीत खडाजंगी

अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्ती करत हा वाद मिटवला.

ताज्या बातम्या