राज्यातील सत्तातरानंतर एकनाथ शिंदे आमदारांसह पहिल्यांदाच गुवाहाटीला जात आहेत
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या राजकीय घडामोडींपासून ते देश विदेशातील राजकारणाच्या बातम्या, तज्ज्ञांनी लिहिलेले लेख अथवा विश्लेषण या डेस्कच्या माध्यमातून वाचकाला वाचायला मिळतात. लोकसत्ताच्या अनुभवी पत्रकारांच्या लेखणीतून उतरलेल्या बातम्या व लेख वाचकांच्या माहितीत व दृष्टीकोनात निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणतील. लोकसत्ताच्या पॉलिटिकल टीमचं या सर्व लेखांमध्ये योगदान असतं. Follow us @LoksattaLive
राज्यातील सत्तातरानंतर एकनाथ शिंदे आमदारांसह पहिल्यांदाच गुवाहाटीला जात आहेत
उदय सामंत म्हणतात, “मध्यावधी निवडणुका लागण्याचा प्रश्नच येत नाही. काही लोकांना…!”
बसवराज बोम्मई यांनी सोलापूर, अक्कलकोटमधील ४० गावांवर दावा केला आहे. या दाव्याला राज्यातून कडाडून विरोध होत आहे
संजय शिरसाट म्हणतात, “ज्यांचे बळी जायचे होते ते गेलेलेच आहेत. अजित पवारांनी देवीच्या दर्शनाच्या आडून…!”
दंगलखोरांना धडा शिकवल्यानंतर गुजरातमध्ये शांतता प्रस्थापित झाली, असं विधान अमित शाह यांनी केलं आहे
अजित पवार म्हणतात, “दीपक केसरकर यांचा अभ्यास अलिकडच्या काळात वाढला आहे!”
‘पालिकेत शिपायांपासून सत्ताधाऱ्यांपर्यंत यत्र तत्र सर्वत्र माझं कुटुंब माझी जबाबदारी!’, असंही शेलार म्हणाले आहेत.
अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे राज्यपाल या संवैधानिक पदाबाबत राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे.
अजित पवार म्हणतात, “खूप चांगलं गेस्ट हाऊस आपण केलं आहे. पण मला निमंत्रणच नव्हतं तर मग मी कसं जाणार?”
खासदार नवनीत राणा यांनी आदित्य ठाकरे यांच्या बिहार दौऱ्यावरून त्यांच्यावर सडकून टीका केली.
…आणि बाजूला बसलेल्या संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना कमी आवाजात ‘सोडून द्या’ सांगितलं!
संजय राऊत म्हणतात, “कधी पाहिलंय का तुम्ही की योगींनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी हल्ला केला? तो एक…!”