
“परम आदरणीय सचिन सावंतजी. केलेत ना पुन्हा अज्ञानाचे प्रदर्शन! किमान…!”
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या राजकीय घडामोडींपासून ते देश विदेशातील राजकारणाच्या बातम्या, तज्ज्ञांनी लिहिलेले लेख अथवा विश्लेषण या डेस्कच्या माध्यमातून वाचकाला वाचायला मिळतात. लोकसत्ताच्या अनुभवी पत्रकारांच्या लेखणीतून उतरलेल्या बातम्या व लेख वाचकांच्या माहितीत व दृष्टीकोनात निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणतील. लोकसत्ताच्या पॉलिटिकल टीमचं या सर्व लेखांमध्ये योगदान असतं. Follow us @LoksattaLive
“परम आदरणीय सचिन सावंतजी. केलेत ना पुन्हा अज्ञानाचे प्रदर्शन! किमान…!”
रामदेव बाबा म्हणतात, “अमृता फडणवीस पुरेसे अन्न खातात. पुढील शंभर वर्षं त्या म्हाताऱ्या होणार नाहीत. कारण…!”
“श्रद्धा खाजगी असतात. राज्यकर्ता श्रद्धेचं प्रदर्शन करत नाही”, अशी टीका अरविंद सावंत यांनी केली आहे
“देवदर्शनाला आमचा काही आक्षेप नाही. पण सगळ्यात आधी…”, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचं टीकास्र!
शिंदे गटाच्या ४० आमदारांपैकी जवळपास पाच ते सहा आमदारांनी या दौऱ्याला दांडी मारल्याचं सांगितलं जात आहे
संजय राऊत म्हणतात, “आमच्या अमृता वहिनी गप्प का बसल्या? असं विधान करणाऱ्याच्या…!”
राज्यातील सत्तातरानंतर एकनाथ शिंदे आमदारांसह पहिल्यांदाच गुवाहाटीला जात आहेत
उदय सामंत म्हणतात, “मध्यावधी निवडणुका लागण्याचा प्रश्नच येत नाही. काही लोकांना…!”
बसवराज बोम्मई यांनी सोलापूर, अक्कलकोटमधील ४० गावांवर दावा केला आहे. या दाव्याला राज्यातून कडाडून विरोध होत आहे
संजय शिरसाट म्हणतात, “ज्यांचे बळी जायचे होते ते गेलेलेच आहेत. अजित पवारांनी देवीच्या दर्शनाच्या आडून…!”
दंगलखोरांना धडा शिकवल्यानंतर गुजरातमध्ये शांतता प्रस्थापित झाली, असं विधान अमित शाह यांनी केलं आहे
अजित पवार म्हणतात, “दीपक केसरकर यांचा अभ्यास अलिकडच्या काळात वाढला आहे!”