पॉलिटिकल न्यूज डेस्क

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या राजकीय घडामोडींपासून ते देश विदेशातील राजकारणाच्या बातम्या, तज्ज्ञांनी लिहिलेले लेख अथवा विश्लेषण या डेस्कच्या माध्यमातून वाचकाला वाचायला मिळतात. लोकसत्ताच्या अनुभवी पत्रकारांच्या लेखणीतून उतरलेल्या बातम्या व लेख वाचकांच्या माहितीत व दृष्टीकोनात निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणतील. लोकसत्ताच्या पॉलिटिकल टीमचं या सर्व लेखांमध्ये योगदान असतं. Follow us @LoksattaLive

Shelar and Uddhav Thakrey
‘…म्हणून ‘पेग्विन सेना’ प्रमुख थयथयाट तर करीत नाहीत ना?’; आशिष शेलारांनी लगावला उद्धव ठाकरेंना टोला!

‘पालिकेत शिपायांपासून सत्ताधाऱ्यांपर्यंत यत्र तत्र सर्वत्र माझं कुटुंब माझी जबाबदारी!’, असंही शेलार म्हणाले आहेत.

Navneet Rana Uddhav Thackeray PM Narendra Modi
उद्धव ठाकरेंचा महाराष्ट्र बंदचा इशारा, नवनीत राणा म्हणाल्या, “राज्यपालांना हटवण्यासाठी पंतप्रधान मोदी…”

अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे राज्यपाल या संवैधानिक पदाबाबत राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे.

ajit-pawar-eknath-shinde-devendra-fadnavis
कराडमधील निमंत्रण वादावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “ठीक आहे, शेवटी…!”

अजित पवार म्हणतात, “खूप चांगलं गेस्ट हाऊस आपण केलं आहे. पण मला निमंत्रणच नव्हतं तर मग मी कसं जाणार?”

Navneet Rana Aaditya Thackeray Sharad Pawar
“मोठे पप्पू आत्ताच महाराष्ट्रातून गेले, आता दुसरे पप्पू…”, शरद पवारांचा उल्लेख करत नवनीत राणांची टीका

खासदार नवनीत राणा यांनी आदित्य ठाकरे यांच्या बिहार दौऱ्यावरून त्यांच्यावर सडकून टीका केली.

bjp uddhav thackeray pc
Video: “याला असंवेदनशीलता म्हणायचं की माज?” उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडीओ ट्वीट करत भाजपाचं टीकास्र!

…आणि बाजूला बसलेल्या संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना कमी आवाजात ‘सोडून द्या’ सांगितलं!

sanjay raut bommai bjp
“…म्हणून बोम्मईंनी सीमावाद काढला, हे सगळं स्क्रिप्टेड आहे”, संजय राऊतांचा भाजपावर गंभीर आरोप!

संजय राऊत म्हणतात, “कधी पाहिलंय का तुम्ही की योगींनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी हल्ला केला? तो एक…!”

Aditya thackeray tejashwi yadav
ठाकरे- यादव भेटीमागे मुंबई महानगरपालिका कनेक्शन? आदित्य ठाकरेंनी बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी

मुंबईमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन्ही हिंदी भाषिक राज्यांमधील ५० लाख मतदार असल्याचा अंदाज

Sachin Pilot Ashok Gehlot
राजस्थानमध्ये पुन्हा काँग्रेस विरुद्ध काँग्रेस! ‘गद्दार’ म्हणणाऱ्या CM गेहलोत यांना सचिन पायलट यांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “तुमच्यासारख्या…”

राजस्थानमध्ये पुन्हा एकदा अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाद चव्हाट्यावर

Eknath shinde and uddhav
“मराठी माणसाबद्दल आम्हाला शिकवण्याची गरज नाही, अडीच वर्षे सत्तेत होतात…”; मुख्यमंत्री शिंदेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर!

कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंच्या वक्तव्यांवरून उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे टीका

Uddhav Thackeray Bhagatsingh koshyari
‘ही’ शक्कल केवळ राज्यपालांच्या काळ्या टोपीतून आलेली नाही, या सडक्या मेंदुच्या मागील मेंदू कोण आहे? – उद्धव ठाकरे

“महाराष्ट्र उघड्यावर पडला, महाराष्ट्राच्या अस्मितेचा, दैवताचा अपमान होतोय याची त्यांना खंत नाही.” असंही म्हणाले आहेत.

Eknath Shinde
“ज्यांना हात दाखवायचा होता त्यांना आम्ही ३० जूनलाच दाखवला”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं टीकाकारांना प्रत्युत्तर!

“आत्मविश्वास होता म्हणून तर ५० आमदारांसोबत १३ खासदार माझ्याबरोबर आले”, असंही शिंदेंनी म्हटलं आहे.

devendra fadnavis on uddhav thackeray
“शरद पवार बोलल्यानंतर उद्धव ठाकरेंना बोलावंच लागतं, त्यामुळे…”, देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला!

देवेंद्र फडणवीस म्हणतात, “बोलताना प्रत्येकानं विचार करून बोललं पाहिजे. शेवटी…!”

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या